• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल !

editor desk by editor desk
January 23, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था 

बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा झाली आहे. यावेळी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.ठाकरे गट आणि वंचित आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वपक्षातील नेतृत्त संपवल्याचा हल्लाबोल वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आंबेडकर म्हणाले की, सध्या राष्ट्रीय नेतृत्व करणारं एकही राजकीय नेतृत्त्व नसल्याचे ते म्हणाले. ईडीच्या माध्यमातून देशातलं राजकीय नेतृत्त्व संपण्याचा घाट घातला जातोय असा आरोपही आंबेडकरांनी यावेळी केला.

आज ईडीच्या मार्फत पॉलिटिकल लीडरशिपवर आक्षेप घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. मात्र, कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नसून, नरेंद्र मोदींचासुद्धा एक दिवस अंत पक्षात होणार असल्याचे म्हणत मोदींनीच त्यांच्या पक्षातील लीडरशिप संपवली असल्याचे आंबेडकर म्हणाले. फक्त फाईली उचलून घेऊन जायचं आमचं काम असल्याचे त्यांच्यातले अनेक मंत्री म्हणतात असेही आंबेडकरांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवारांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत शेतातील भांडण नाहीत, तर त्यांच्यासोबत मुद्याची भांडण आहेत. शरद पवार आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा बाळगतो असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमची युती स्वीकारतील अशी अपेक्षाही आंबेडकरांनी यावेळी व्यक्ती केली.

Previous Post

वीटभट्टीचा चालकाकडून लाच घेणे ग्रामसेवकाला भोवले !

Next Post

मोठी बातमी : राज्यपाल कोश्यारींचे मोदींना राजीनामा पत्र !

Next Post
मोठी बातमी : राज्यपाल कोश्यारींचे मोदींना राजीनामा पत्र !

मोठी बातमी : राज्यपाल कोश्यारींचे मोदींना राजीनामा पत्र !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group