• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावात बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित चित्रकला स्पर्धा उत्साहात !

editor desk by editor desk
January 23, 2023
in जळगाव, धरणगाव, राजकारण, राज्य
0
धरणगावात बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित चित्रकला स्पर्धा उत्साहात !

धरणगाव : प्रतिनिधी

जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त साळवे येथे चित्रकला व वकृत्व स्पर्धा दिनांक २३ आज सकाळी ९.०० वाजता घेण्यात आली.

हि स्पर्धा शाळेतील मुलांसाठी मुलींसाठी चित्रकला स्पर्धेचे व वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे बक्षीस वितरण करण्यात येणार आले. त्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या विभागीय संपर्क कार्यालयावर हिंदुहृदयसम्राट माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी शिंदे गटाचे विक्रांत पाटील, धानोऱ्याचे सरपंच भगवानभाऊ महाजन, उपजिल्हाप्रमुख पि.एम पाटील सर, गटनेते पप्पू भावे यांच्यसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन कुणाल किशोर इंगळे, सौ. प्रिया कुणाल इंगळे यांनी केले होते.

Previous Post

मोठी बातमी : ठाकरे गट करणार आज मोठी घोषणा !

Next Post

भीषण अपघात : दोन ठार तर तीन जखमी !

Next Post
भीषण अपघात : दोन ठार तर तीन जखमी !

भीषण अपघात : दोन ठार तर तीन जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group