• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुचाकीचा अपघात ; तरूण ठार

editor desk by editor desk
January 22, 2023
in अमळनेर, क्राईम
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

अमळनेर : प्रतिनिधी 

पारोळा रस्त्यावरील एका दुचाकीला मागून दुचाकीने धडक दिल्याने एका ३५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना १८ रोजी दुपारी ४ वाजता घडली असून याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती  कि, अमळनेर तालुक्यातील बहादरवाडी येथील रहिवासी असलेल्या दिलीप प्रकाश पाटील हे नातेवाईकाच्या लग्नासाठी पारोळा येथे गेले होते. तिकडून परत येताना बहादरवाडी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला (एमएच१९/ बीएन५७९३) मागून आलेल्या दुचाकीने (एमएच१९ / डीएम६८५१) दुपारी अमळनेर-पारोळा रस्त्यावरील बहादरवाडी फाट्याजवळ जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या पाटील यांना धुळे येथे हलवले होते. मात्र दि. १९ रोजी रात्री उपचारादरम्यान ते मयत झाले..

Previous Post

नागपुरात भाजप नेत्याच्या पुत्राविरोधात गुन्हा दाखल !

Next Post

महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !

Next Post
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !

महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

वराची फिर्याद, जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group