Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धामणगाव येथील महिलेला मुख्यमंत्री सहाय्यता निधी मंजूर
    आरोग्य

    धामणगाव येथील महिलेला मुख्यमंत्री सहाय्यता निधी मंजूर

    editor deskBy editor deskJanuary 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना नेहमी मुख्यमंत्री सहायता निधीचा पुरेपूर उपयोग करून घेत आहेत. व गरजू नागरिकांना याचा फायदा होत असल्याने जिल्ह्यातील जनतेकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कौतुक होत आहे.

    जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धामणगाव येथील चेतश्री प्रवीण सोनवणे मुख्यमंत्री सहाय्याता निधीतून एक लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून त्यांनी पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानले असून या कामासाठी पाठपुरावा जितेंद्र गवळी, अनिल सपकाळे , गोकुळ सपकाळे यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाळधीत एका रात्रीत दोन घरफोड्या; दागिने-रोख रक्कम लंपास !

    March 12, 2026

    टॅनिंगचा त्रास वाढलाय? जाणून घ्या घरगुती सिरम बनवण्याची सोपी पद्धत

    March 11, 2026

    कुटुंब लग्नासाठी बाहेर, चोरट्यांनी साधला डाव; धरणगावात मोठी घरफोडी

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.