• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुण फोनवर बोलत राहिला अन खाते रिकामे झाले ; लाखोची फसवणूक !

editor desk by editor desk
January 21, 2023
in क्राईम, जळगाव
0
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक

जळगाव : प्रतिनिधी 

सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक लोकांचे नंबर हे अनोळखी लोकांपर्यत गेलेले असता, ते याच संधीचा फायदा घेत पर्सनल लोन यासह क्रेडीट कार्ड यासारख्या विविध योजना दाखवून फोनवर बोलता बोलता जिल्ह्यातील एका तरुणाचे बँकेतील पैसे गायब झाले आहे. या प्रकरणी तरुणाने जळगाव शहरातील सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेली माहिती अशी कि, अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय तरूण आपल्या परिवारासह सध्या पुणे येथील हिंजेवाडी येथे वास्तव्यास आहे. त्याला दि.१८ व १९ रोजी ८५३५०२६१५६ या नंबरवरून फोन येत तुम्हाला पर्सनल लोन व क्रेडीट कार्डची ऑफर असल्याचे भासवत त्याचा विश्वास संपादन करीत संशयित आरोपीने त्यांना त्याचा ओटीपीची विचारपूस करित त्यांच्या बँकेच्या खात्यातून तब्बल ७ लाख ६० हजार रुपये लंपास करीत त्या तरुणाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नी.लीलाधर कानडे हे करीत आहेत.

Previous Post

जिल्हा पेठ पोलिसांची कारवाई : घरफोडीतील आरोपी ताब्यात !

Next Post

धामणगाव येथील महिलेला मुख्यमंत्री सहाय्यता निधी मंजूर

Next Post
शिवसेनेनं चुकीचा अर्थ काढून केलेले आंदोलन अयोग्य: गुलाबराव पाटील

धामणगाव येथील महिलेला मुख्यमंत्री सहाय्यता निधी मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group