• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावात तोतया पोलिसांनी वृद्धाला लुटलं !

editor desk by editor desk
January 21, 2023
in क्राईम, धरणगाव
0
धरणगावात तोतया पोलिसांनी वृद्धाला लुटलं !

धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील एरंडोल रस्त्यावरील किकाभाई बोहरी यांच्या बंगल्यासमोर ७३ वर्षीय वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी दोन अनोळखी इसमांनी घेवून फरार झाल्या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी कि, शहरातील कमल नगरातील रहिवासी असलेले सेवानिवृत्त छगन सखाराम खैरणार (वय ७३) हे दि १७ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरी येत असतांना एरंडोल रस्त्यावरील किकाभाई बोहरी यांच्या बंगल्यासमोर दोन युवकांनी दुचाकीवर येत यांना पोलीस असल्याची बतावणी करीत त्यांच्या दुचाकीसह त्यांची तपासणी करीत असतांना वृद्ध इसमाला त्यांची अंगठी काढण्यास सांगत त्यांच्या हातातून अंगठी शिताफीने चोरट्यांनी लंपास केली आहे. हि अंगठी ३० हजार रुपये किमतीची आहे. या प्रकरणी सायबर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दोन संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हेकॉ.रामदास पावरा हे करीत आहेत.

Previous Post

धक्कादायक : महिलेवर सामुहिक अत्याचारानंतर हत्या !

Next Post

जिल्हा पेठ पोलिसांची कारवाई : घरफोडीतील आरोपी ताब्यात !

Next Post
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

जिल्हा पेठ पोलिसांची कारवाई : घरफोडीतील आरोपी ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group