• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखपदी स्वप्नील परदेशी !

editor desk by editor desk
January 20, 2023
in चाळीसगाव, जळगाव, जामनेर, धरणगाव, राजकारण, राज्य
0
शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखपदी स्वप्नील परदेशी !

जळगाव : प्रतिनिधी 

राज्यातील शिंदे गटाच्या नियुक्ती राज्यभर होत असतांना दिसून येत आहे तर नियुक्त झालेला पदाधिकारी शिंदे गट कसा संघटनात्मक होणार याकडे लक्ष देत आहे. तर जळगाव जिल्ह्यातही नुकतीच उपजिल्हाप्रमुखपदी स्वप्निल अशोक परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्याची शिंदे गटाची मागील महिन्यात जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर झाली होती त्यानंतर जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशान्वये जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील व महिला जिल्हाध्यक्ष सरिता माळी यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासह विविध गावात शिंदे गटाचे संघटन वाढविण्यासाठी मोठे परिश्रम घेत असतांना उपजिल्हाप्रमुखपदी स्वप्निल अशोक परदेशी यांची नियुक्ती केली आहे. या निवडीबद्दल स्वप्निल परदेशी यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

राज्य हादरलं : सुनेला खायला लावली मृतदेहाची हाडे आणि राख !

Next Post

दुचाकीतून २० हजारे मोबाईल लंपास !

Next Post
धरणगाव तालुक्यात तिघांनी धक्काबुकी करीत तरुणाकडील मोबाईल पळविला

दुचाकीतून २० हजारे मोबाईल लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group