• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महामार्गावरून तरुणीचा मोबाईल लांबविला ; गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
January 20, 2023
in क्राईम, जळगाव
0
धरणगाव तालुक्यात तिघांनी धक्काबुकी करीत तरुणाकडील मोबाईल पळविला

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील  २७ वर्षीय तरुणीचा दोन अनोळखी इसमांनी मोबाईल लांबविला प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मिळालेली माहिती अशी  की शहरातील तांबापुरा परिसरातील रहिवासी २७ वर्षीय स्वाती सोमनाथ शिरसाट या दिनांक १९ रोजीच्या रात्री शहरातील महामार्ग क्रमांक सहा जवळील हॉटेल क्रेझी कॉटेज हॉलच्या समोरून जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या जवळ येत त्यांच्या हातातील ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल घेत पळ काढला याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार दोन अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील हे करीत आहे

Previous Post

ब्रेकिंग : साकेगावात बनावट नोटावर पोलिसांची धाड ; महिलेसह एक ताब्यात !

Next Post

खासगी बसचा भीषण अपघात : २० जखमी तर १ ठार !

Next Post
खासगी बसचा भीषण अपघात : २० जखमी तर १ ठार !

खासगी बसचा भीषण अपघात : २० जखमी तर १ ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group