• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिंदे गटाच्या युवती तालुका प्रमुखपदी प्रिया इंगळे !

editor desk by editor desk
January 19, 2023
in धरणगाव, राजकारण, राज्य
0
शिंदे गटाच्या युवती तालुका प्रमुखपदी प्रिया इंगळे !

धरणगाव : प्रतिनिधी 

तालुका बाळासाहेबांची शिवसेना युवती सेनेच्या तालुका प्रमुखपदी साळवा येथील प्रिया कुणाल इंगळे यांची बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते मुलुख मैदान तोफ जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्हा महिला संपर्क प्रमुख सौ सरिता ललित कोल्हे यांनी त्यांची निवड केली आहे.

त्यांच्या निवडीबद्दल जळगाव जिल्हा प्रमुख निलेश पाटील,जळगाव जिल्हा उप प्रमुख तथा प्रवक्ते पी.एम.पाटील सर, जळगाव जिल्हा युवा नेते प्रतापराव पाटील, धरणगाव तालुका प्रमुख गजानन पाटील, युवा उपजिल्हाधिकारी भैय्या महाजन,जळगाव जिल्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी समन्वयक पप्पू भावे, तालुका प्रमुख शेतकरी सेना विनायक महाजन, उप तालुका प्रमुख संजय चौधरी, मोतीआप्पा पाटील, महिला शहर प्रमुख भारतीताई हेमंत चौधरी,सेनेचे शहर प्रमुख विलास महाजन, माजी प्रभारी नगराध्यक्ष सुरेखाताई विजय महाजन तसेच सर्व महिला मंडळाने अभिनंदन केले. तसेच लेवा पाटील सामाजाला या पदामुळे न्याय देन्याचा प्रयत्न यातुन करन्यात आलेला आहे.तसेच साळवा नांदेळ या गटातुन जास्तीत जास्त माहिला जोडल्या जातील हे प्रमुख धेय यात आहे तसेच प्रिया इंगळे या बाळासाहेबांची शिवसेना विभागिय कार्यालय साळवे हे देखिल ते सांभाळतात.

या पदामुळे तालुक्यातील लेवा पाटीदार समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्यामुळे या पदामुळे मला जी संधी मिळाली आहे तिचे सोने करेल, धरणगाव तालुक्यात महिला संघटन करण्याचे कार्य मी यापुढे करणार आहे. त्यासोबत तालुक्यातील साळवा या गावातील बाळासाहेबांची शिवसेनेच्या कार्यालय मी स्वत चालवत असल्याचेहि त्यांनी सांगतिले.

                                                                                                                                           – प्रिया इंगळे  

Previous Post

तरुणाला पडली फेसबुकवर कमेंट करणे महाग पुढे घडले ते धक्कादायक !

Next Post

ब्रेकिंग : साकेगावात बनावट नोटावर पोलिसांची धाड ; महिलेसह एक ताब्यात !

Next Post
ब्रेकिंग : साकेगावात बनावट नोटावर पोलिसांची धाड ; महिलेसह एक ताब्यात !

ब्रेकिंग : साकेगावात बनावट नोटावर पोलिसांची धाड ; महिलेसह एक ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group