• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात ३ कोरोना रुग्ण आढळले

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 8, 2021
in आरोग्य, जळगाव
0
जळगाव जिल्ह्यात ३ कोरोना रुग्ण आढळले

जळगाव ;- प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार आज जिल्ह्यात ३ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून १४ जण बरे होऊन घरी परतले आहेत.

जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकुण ३ बाधित रूग्ण आढळले यात जळगाव शहरातून एक तर चाळीसगाव तालुक्यातून दोन असे रूग्ण आढळले आहे. जिल्हा कोरोना अहवालानुसार आजपर्यंत जिल्ह्यात एकुण १ लाख ४२ हजार ६३१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २२ रूग्ण बरे होवून घरी परतले तर ३४ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविली आहे.

Previous Post

नवलाई : गिको नावाच्या पालीची किंमत ४० लाख रुपये

Next Post

मनपा कर्मचाऱ्यांतर्फे सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी कामबंद आंदोलन

Next Post
मनपा कर्मचाऱ्यांतर्फे सातव्या वेतन आयोगाच्या  अंमलबजावणीसाठी कामबंद आंदोलन

मनपा कर्मचाऱ्यांतर्फे सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी कामबंद आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group