आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. अशातच गोरखपूर मधून एका अपघाताची बातमी समोर आली आहे. वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला धडक दिली. हि धडक इतकी भीषण होती कि या धडकेत बसमधील सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून २६ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि, गोरखपूरमधून हि बस प्रवाशांना घेऊन कुशीनगरमधील पडरौना येथे जात असताना जगदीशपूरमधील मल्लपूरजवळ बसचे चाक पंक्चर झाले होते. ड्रायव्हर आणि कंडक्टर बस रस्त्याच्या कडेला पार्क करून प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवत होते. काही प्रवासी बसमध्ये चढले होते तर काही दोन बसच्या मध्ये उभे होते. यावेळी, वेगात…
Author: Team Live Maharashtra News
धनतेरस, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे. धनत्रयोदशी कथा धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा…
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस हा अनुकूल असेल. व्यापारी लोकांना चांगल्याप्रकारे नफा होईल. नोकरीत कामाचा ताण आज हलका होईल. आरोग्याकडे लक्ष द्यावे. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा संमिश्र पद्दतीचा असणार आहे. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल त्यामुळे टार्गेट पूर्ण होईल. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल असेल. व्यावसायिकांना नफा होईल. विद्यार्थ्यांना आज अधिक मेहनत करावी लागेल . आरोग्य उत्तम राहील. कर्क…
साहित्य मैदा, बेसन, तेल, ओवा, मीठ, जिरे, धने, बडीशेप, तीळ, किसलेल सुक खोबरे, साखर, लाल तिखट, गरम मसाला, आमचुर, हळद, हिंग, मीठ कृती सर्वप्रथम, एक कढईत जिरे, धने , बडीशेप, तीळ, किसलेले सुके खोबरे व्यवस्थित भाजून घ्या. यानंतर सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्या. त्यातच साखर. लाल तिखट, गरम मसाला, आमचूर, मीठ आणि हिंग टाकून मसाला मिक्स करून घ्या.नंतर मळलेल्या पिठाच्या गोळी करुन मोठी पाती लाटून घ्या. त्यानंतर त्यावर चिंच गुळाची चटणी सर्वत्र पसरवून लावा. त्यावर तयार बाकरवडीचा मसाला पसरवा. त्यानंतर हलक्या हाताने त्यावर लाटणे फिरवा. त्यानंतर पातीची गोल गोल वळकुटी करा म्हणजेच गोल गुंडाळा. त्यानंतर तयार वळकुटीटे बारीक काप…
पनवेल मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. घरात खेळता खेळता पाण्याने भरलेल्या बादलीत पडून १० महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आशिक अल इमान असे मयत बाळाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, आशिक हा घरात खेळत असताना खेळता खेळता तो बाथरूममध्ये गेला याचवेळी पाण्याने भरलेल्या बादलीत पडला. आशिक कुठे दिसत नसल्याने त्याचा शोध घेतला आणि तो बाथरूममध्ये प्लास्टिकच्या बादलीत डोके उलथून पडलेला आढळून आला. तात्काळ आशिकच्या आईने घडलेली घटना आशिकच्या वडिलांना फोनवर सांगितली. वडिलांनी तात्काळ घराकडे धाव घेऊन आशिकला दवाखान्यात दाखल केले तिथे डॉक्टरांनी आशिकला तपासून मृत घोषित केले. हि घटना पनवेलमधील पळस्पे गावात रविवारी दुपारी घडली.
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस हा छान असेल.विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष लागेल. व्यापारी लोकांना नफा होईल. नोकरीत कामाचा ताण राहील. आरोग्याकडे लक्ष द्यावे. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा अनुकूल असेल. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र पद्दतीचा असेल. व्यावसायिकांना नफा होईल. विद्यार्थ्यांना आज अधिक मेहनत करावी लागेल . आरोग्य उत्तम राहील. कर्क रास कर्क राशींच्या…
साहित्य मटकी, हिरवे मूग, हरभरे, सोले खोबरे, हिरव्या मिरच्या, मीठ, कोथिंबीर, साखर कृती सर्वप्रथम, मटकी व मूग आदल्या दिवशी सकाळी भिजत घालावे. रात्री फडक्यात बांधून ठेवावे. हरभरे रात्री भिजत घालावे. मोड आलेली मटकी, मूग व हरभरे वेगवेगळे शिजवून घ्यावे. गार झाले की पाणी काढून टाकावे. कोशिंबीर एकत्र अलगद मिसळावी.
आपण चांगलं शिकावं आणि चांगली नोकरी करावी अशी सगळ्यांचीच इच्छा असते. त्यासाठी सर्वच रात्रंदिवस मेहनत करत असतात. वेगवेगळे कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. अशातच ज्यांना बँकेत नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. नागपूर जिल्हा नागपूर स्थित एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत ‘कनिष्ठ लिपिक’या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई याठिकाणी भरती करण्यात येत आहे तरी या भरतीसाठी अर्ज कसा करावा आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती हे सर्वकाही जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र्र न्यूजच्या माध्यमातून. या पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक आणि या पदासाठी आवश्यक पात्रता शासन प्राप्त विद्यापीठाची पदवी, व MS-CIT किंवा समतुल्य अशी आहे.…
राज्यातील अनेक ग्रामपंचायतीचा निकाल संपूर्ण लागलेला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील देखील अनेक ग्रामपंचायतीचा निकाल आला आहे. यातील धरणगाव तालुक्यातील झुरखेडा ग्रामपंचायत सदस्यपदी कल्पनाताई नवल पाटील बिनविरोध निवड झाली आहे. सर्व पक्षीय वा सामाजिक राजकीय क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या कल्पना ताई नवल पाटील यांची झुरखेडा ता.धरणगाव ग्रामपंचायत सदस्य पदी बिनविरोध निवड झाली. प्रगतिशील शेतकरी नवल नामदेव पाटील यांच्या कनिष्ठ कन्या आहेत. कल्पना ताई मागील काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. सर्वात कमी वयाच्या गावातील पहिल्या युवती ग्रामपंचायत सदस्य होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेचे विविध पदाधिकारी निवडून आले. त्यात जळगाव जिल्हा मधील कल्पना ताई पाटील एक…
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस हा अनुकूल असेल. व्यापारी लोकांना लाभ होईल. नोकरीत आपले वर्चस्व राहील. मित्रांसोबत तुमचा दिवस चांगला जाईल. आरोग्याकडे लक्ष द्यावे. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा आनंदाचा असेल. नोकरीत कामच ताण हलका होईल आणि तुम्हाला तुमच्यासाठी वेळ मिळेल. व्यवसायिकांना नफा होईल. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र पद्दतीचा असेल. व्यावसायिकांना नफा होईल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस चांगला असेल.…

