Author: Team Live Maharashtra News

कानपुर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन तरुणांना रेल्वे ट्रॅकवर बसून गाणे ऐकणे दोन युवकांना खूप महागात पडले. समोरून रेल्वे आल्याने रेल्वेची जोरदार धडक या दोन युवकांना बसली. या भीषण धडकेत या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, हे दोघही तरुण अग्निवीरची तयारीत करत होते. दरम्यान हे रोज सकाळी व्यायाम करण्यासाठी रेल्वे ट्रॅकजवळ जात होते. नेहमीप्रमाणे हे शनिवारी देखील गेले. मात्र, हेडफोन घालून रेल्वे ट्रॅकवर बसले होते याचवेळी आर्मीची मेडिकल ट्रेन समोरून आली आणि त्यांना धडक दिली. या धडकेत दोघेही रेल्वेखाली चिरडले गेले आणि…

Read More

साहित्य पनीर, तेल, हळद, लाल तिखट,मीठ, शिमला मिरची, लवंग,वेलची,कांदा,टोमॅटो,हळद,लाल तिखट,धने पुड,कसूरी मेथी,जिरे,तेजपान,दालचिनी कृती सर्वप्रथम, पनीर पाण्यात भिजवून ठेवा. यानंतर पनीरचे मध्यम आकाराचे काप करा. कापलेल्या पनीरच्या तुकड्यांमध्ये हळद, मीठ आणि लाल तिखट टाका आणि हे मिश्रण एकत्र करा. नंतर हे पनीर दहा मिनिटे झाकून ठेवा.एका कढईत तेल गरम करा. त्यात हे पनीरचे तुकडे तळून घ्या. त्यानंतर चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेला कांद्या तळून घ्या.त्यानंतर गरम तेलात लवंग, वेलची परतून घ्या आणि त्यात पुन्हा चिरलेला कांदा चांगला परतून घ्या.त्यात आलं लसणाची पेस्ट टाकात्यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो त्यात टाका आणि थोडे मीठ टाका हे मिश्रण थंड होऊ द्या त्यानंतर हे मिश्रण…

Read More

दिल्ली मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. दिल्लीत शनिवारी पुन्हा भूकंप झाला आहे. २.६ रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तिव्रता आहे. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. झालेल्या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याबाबत अधिक माहिती अशी कि, शनिवारी दुपारच्या सुमारास नागरिक आपआपल्या कामात व्यस्त असताना अचानक जमिनीला हादरे बसू लागले. भूकंप आल्याचं समजतात नागरिकांनी आपल्या घरातून बाहेर पळ काढला. भूकंपाची तिव्रता २.६ रिश्टर स्केल इतकी होती. याआधी ६ नोव्हेंबरला दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार भूकंपाचे झटके बसले होते. त्यावेळी ५.६ रिश्टर स्केल इतक्या भूकंपाची नोंद करण्यात आली होती.

Read More

दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस हा अनुकूल असणार आहे. आज ज्येष्ठ व्यक्तींसोबत वेळ घालवा. व्यापारी लोकांना चांगल्याप्रकारे नफा होईल. नोकरीत कामाचा ताण हलका होईल. आरोग्याकडे लक्ष द्यावे. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा चांगला असणार आहे. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल आज नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस चांगला असणार आहे. व्यावसायिकांना नफा होईल. विद्यार्थ्यांना आज कठोर परिश्रम…

Read More

शहरातील संत गाडगे बाबा निवारा केन्द्र याठिकाणी राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी (शरदराव पवार) यांच्या वतीने दिपावली सणाचे औचित्य साधून जळगाव जिल्हाघ्यक्ष ॲन्ड रविन्द्र पाटील व महानगर जिल्हाघ्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते येथील वृध्द व निरपराध महिला, पुरुष , गोरगरीब अंपगाना व अंध व्यक्तीना ४० किलो मिठाई ८० नागरिकाना दिनांक ११ नोव्हेबर शनिवार वाटप करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काॅग्रेस               पार्टी चे जिल्हाघ्यक्ष ॲन्ड रविन्द्र पाटील म्हणाले राज्याचे नेते एकनाथराव खडसे यांच्या तब्येतील सुधारणा व्हावी व ते परत आपल्यात येऊन गोरगरीब जनतेच्या सेवेत रुजू व्हावे या करिता प्रार्थना करुन उपस्थित संत गाडगे बाबा निवारा केन्द्रातील…

Read More

साऊथ मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते चंद्र मोहन यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध अभिनेते चंद्र मोहन त्यांनी सुमारे 935 चित्रपटांमध्ये काम केले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, तेलुगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते चंद्र मोहन यांचे निधन झाले आहे. प्रसिद्ध अभिनेते चंद्र मोहन यांना हृदयविकाराच्या आजारामुळे हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांनी सकाळी 9:45 वाजता त्यांची मालज्योत मालवली. प्रसिद्ध अभिनेते चंद्र मोहन यांनी वयाच्या ८२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चंद्र मोहन यांचे अंतिम दर्शन आणि अंत्यसंस्कार विधी सोमवारी हैदराबादमध्ये होणार आहेत.

Read More

आपण चांगलं शिकावं आणि चांगली नोकरी करावी अशी सगळ्यांचीच इच्छा असते. त्यासाठी सर्वच रात्रंदिवस मेहनत करत असतात. वेगवेगळे कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. अशातच ज्यांना बँकेत नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी ही भरती होणार आहे. तरी या भरतीसाठी अर्ज कसा करावा आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती हे सर्वकाही जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र्र न्यूजच्या माध्यमातून. व्यवस्थापक पद – ५९,वरिष्ठ व्यवस्थापक – ५ पदे, मुख्य व्यवस्थापक – ०२ पदे या पदांसाठी अर्ज फी General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-] अशी आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19…

Read More

दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस हा चांगला असेल. व्यापारी लोकांना चांगल्याप्रकारे नफा होईल. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा अनुकूल असणार आहे. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल त्यामुळे टार्गेट पूर्ण होईल. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल असेल. व्यावसायिकांना नफा होईल. विद्यार्थ्यांना आज अधिक  मेहनत करावी लागेल . आरोग्य उत्तम राहील. कर्क रास कर्क राशींच्या…

Read More

साहित्य कोबी, कांदा, कोथिंबीर, गव्हाचं पीठ, लसूण, आलं,हिरवी मिरचे, लाल तिखट, जिरे पूड, धने पूड, हळद, कढीपत्ता,गरम मसाला,बटाटा, तेल,तूप, मीठ कृती सर्वप्रथम, कोबी मिक्सरमधून बारीक करा. बारीक केलेल्या कोबीमध्ये स्वच्छ धुवून कोथिंबीर टाका बारीक चिरलेला कांदा त्यात टाका. यामध्ये दोन तीन लसणाच्या कळ्या आणि आलं टाका . हिरवी मिरचे टाका आणि थोडा कढीपत्ता टाका. आता हे मिश्रण पुन्हा मिक्सरमधून बारीक करा. या बारीक केलेल्या मिश्रणात जिरे पूड, धने पूड, हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर टाका. या मिश्रणात शिजवून घेतलेला बटाटा किसून टाका.त्यानंतर त्यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर पुन्हा टाका.हे मिश्रण एकत्र करा.गव्हाच्या पीठाची पोळी लाटून घ्या.त्यात…

Read More

मल्याळम मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता कलाभवन हनिफ यांचे निधन झाले आहे. कोची येथे प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता कलाभवन हनिफ यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता कलाभवन हनिफ यांनी 150 हून अधिक मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले होते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि मिमिक्री आर्टिस्ट कलाभवन हनिफ हे 63 वर्षांचे होते. त्यांनी गुरुवारी कोची येथे अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि मिमिक्री आर्टिस्ट कलाभवन हनिफ हे गेल्या काही दिवसांपासून श्वसनाच्या आजाराने ग्रस्त होते. एर्नाकुलम येथील एका खाजगी रुग्णालयात श्वसनाच्या आजारावर उपचार सुरू होते. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि मिमिक्री आर्टिस्ट कलाभवन हनिफ यांच्यावर…

Read More