दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस हा अनुकूल असणार आहे. व्यावसायिक लाभावर चर्चा होईल. आज तुम्हाला अज्ञात लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. आरोग्याकडे लक्ष द्यावे. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा चांगला असणार आहे. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. संध्याकाळी मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचा बेत कराल. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस चांगला असणार आहे. विद्यार्थी त्यांचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांची मदत घेतील. व्यावसायिकांना नफा…
Author: Team Live Maharashtra News
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस हा चांगला असणार आहे. आज तुम्ही एखाद्या मित्राला त्याच्या घरी भेटायला जाल. व्यापारी लोकांना चांगल्याप्रकारे नफा होईल. आरोग्याकडे लक्ष द्यावे. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा संमिश्र पद्दतीचा असणार आहे. नोकरीत कामाचा ताण राहील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल असणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष द्यावे. व्यावसायिकांना नफा होईल. आरोग्य उत्तम राहील.…
साहित्य पाणी, तेल, मिठ, बेसन, हळद, ओव्याची पुड,तेल कृती सर्वप्रथम, तेल, ओवापुड आणि पाणी एकत्र करून फेटून घ्यावे. नीट एकजीव होवू द्या. मिश्रण चांगले पांढरे झाले पाहिजे. या मिश्रणात चवीपुरते मीठ आणि हळद घालून एकत्र करा. यामध्ये चमचा-चमचा बेसन घालून चांगले घोटावे. बऱ्यापैकी घट्टसर मिश्रण करावे. पातळ अजिबात नको, पण एकदम पिठाचा गोळाही मळू नये. सोऱ्यामध्ये बारीक शेवेची ताटली बसवावी व आतल्या बाजूने तेलाचा हात लावावा. कढईत तेल गरम करायला ठेवावे. मिश्रण सोऱ्यामध्ये गरम तेलात आतून बाहेर असे २-३ वेळा गोलाकारात शेव पाडावी. म शेव तळून घ्यावी. जास्तवेळ तळू नये, यामुळे शेवेचा रंग बदलतो. तळलेली शेव टिश्यू पेपरवर काढावी. नंतर…
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस हा अनुकूल असणार आहे. संध्याकाळी मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचा बेत कराल. व्यापारी लोकांना चांगल्याप्रकारे नफा होईल. आरोग्याकडे लक्ष द्यावे. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा अनुकूल असणार आहे. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. चांगल्या भविष्यासाठी तुम्ही संगणक अभ्यासक्रमात सहभागी होऊ शकता. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र पद्दतीचा असणार आहे. व्यावसायिकांना नफा होईल. फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोकांना चांगल्या…
आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. अशातच अमळनेर मधून एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील राजस्थानमधील जैसलमेर येथे फिरायला जात असताना भरधाव कंटेनरने त्याच्या चारचाकीला जबर धडक दिल्याने पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शिक्षक धनराज नागराज सोनवणे (वय ५५) व योगेश धोंडू साळुंखे रा.पिंपळे रोड अमळनेर हे दोन्ही शिक्षक आपापल्या कुटुंबियांसोबत गाडी क्रमांक एम.एच ०४.९११४ ने राजस्थान फिरण्यासाठी दि. १३ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ एका भरधाव कंटेनरने जबर धडक दिल्याने धनराज सोनवणे, त्यांची मुलगी गायत्री योगेश…
रत्नागिरी मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गरम पाणी अंगावर पडून भाजल्याने अवघ्या तीन वर्षे चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ओवी अमर किंजले असे मयत चिमुकलीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, ओवी ही शेजारी लहान मुलांबरोबर खेळण्यासाठी गेली होती. याचवेळी खेळता खेळता तिच्या अंगावर गरम पाणी पडले. यामुळे ती भाजली होती. घरच्यांनी तिला तात्काळ संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले. मात्र तिची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तिला तात्काळ रत्नागिरी येथील रुग्णालयात हलवण्यात आले. ओवी ११ नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. जिल्हा…
आजकाल अपघाताचे प्रमाण खूप वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांचे प्रमाण हि वाढले आहे. अशातच समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. कार समोरील टायर फुटून रात्री ११ च्या सुमारास हा अपघात झाला. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कौस्तुभ मुडे व अंकित गडकरी हे दोघे त्यांच्या दोन मित्रांसह पुण्याहून वर्ध्याला कारने जात असताना समृध्दी महामार्गावर कारंजालगत कारचा समोरचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. तर संदेश गावंडे, कार्तिक निपुडे हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. अपघातग्रस्तांना तात्काळ कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
साहित्य काजू पावडर, मिल्क पावडर, साखर, पाणी कृती सर्वप्रथम, काजूची बारीक पावडर करुन घ्या. त्यानंतर ती चाळणीने चाळून घ्या. काजूच्या पावडरमध्ये मिल्क पावडर मिसळा. यानंतर कडईत साखर घालून साखर बुडेल इतपत पाणी टाका. पाक तयार करुन घ्या. पाकात काजूचे संपूर्ण मिश्रण मिक्स करा. त्यानंतर परत गॅस चालू करा. काजूच्या मिश्रणाचा गोळा झाल्यावर गॅस बंद करा. त्यानंतर लगेच बटर पेपरवर कढईतले काजूचे मिश्रण काढा आणि लाटून घ्या. यानंतर ते काजूकतलीच्या आकारात कापून घ्या. त्यानंतर सजावटीसाठी काजूचा वर्ख लावा.
अमळनेर मधून एक मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. टाकीत बुडून २ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भूषण दिलीप सोनवणे असे मयत मुलाचे नाव आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अशोक सोनवणे यांच्या घराचे बांधकाम सुरु असून टाक्या उघड्या व पाण्याने भरल्या होत्या. संध्याकाळी अचानक भूषणचा मृतदेह तरंगताना आढळून आला. हि घटना १२ रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. ऐन दिवाळीच्या दिवशीच हि घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस हा संमिश्र पद्दतीचा असणार आहे. आज तुम्हाला भेटवस्तू मिळू शकतात. नोकरीत नवीन प्रकल्पांसाठी तुमचा विचार केला जाऊ शकतो. आरोग्याकडे लक्ष द्यावे. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा चांगला असणार आहे. नोकरीत कामे वेळेवर होतील. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. कोणासोबत वाद होणार नाहीत ह्या कडे लक्ष द्यावे. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल असणार आहे. बँकिंगची तयारी करणाऱ्या…

