ज्योतिशास्त्रात ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर राशी बदल करत असतात. सूर्याने तूळ राशीत प्रवेश केला असून 100 वर्षानंतर आदित्य मंगळ योग जुळून येत आहे. याचा फायदा राशिचक्रावर होईल. पण अशा काही राशी आहेत कि ज्यांना ह्या योगाचा विशेष लाभ होणार आहे. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मिथुन रास या काळात मिथुन राशींच्या लोकांना विशेष लाभ होईल. विद्यार्थ्यांना मेहनतीने अधिक यश मिळेल. नोकरीत प्रोमोशन मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून असलेल्या इच्छा पूर्ण होईल. सिंह रास या काळात सिंह राशींच्या लोकांना व्यवसायात भरपूर लाभ होतील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. घरात धार्मिक कार्याचे…
Author: Team Live Maharashtra News
भंडारा मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सर्वत्र नवरात्र उत्साहात साजरे झाले असून आता दुर्गादेवीचे विसर्जन करण्यात येत आहे. मात्र विसर्जन दरम्यान एका युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथे घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी कि, नवरात्रौत्सवात स्थापन केलेल्या शारदामातेच्या मुर्तीच्या विसर्जनासाठी गावाजवळील गावबोडी तलावात गेले होते. मंडळातील काही कार्यकर्ते तलावात उतरले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चेतन नागोसे वय २३ या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. हि घटना आज दुपारी घडली. सदर घटनेची माहिती मिळताच दिघोरी- मोठी पोलिस स्टेशनला देण्यात आली आहे.
आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांचे प्रमाण हि वाढले आहे. अशातच अहमदनगर मधून एका अपघाताची बातमी समोर येत आहे. रस्त्यात काही वेळासाठी गाडी थांबवून कारमध्ये बसतांना पाठीमागून भरघाव वेगाने ट्रकने धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि, कारमधून कुटुंब पुण्याहून छत्रपती संभाजी नगर कडे जात होते काही वेळासाठी ते हमामपुरी घाटात थांबले त्यानंतर ते पुढच्या प्रवासाला निघाले. कारचा दरवाजा उघडून बसत असताना पाठीमागून भरघाव वेगाने आलेल्या ट्रक ने प्रदीप यांना जोराची धडक दिली. हि धडक इतकी जोरात होतो की त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात नगर छत्रपती संभाजी नगर…
संध्याकाळी भूक लागल्यावर काहीतरी वेगळे खायला हवे असते. पण वेगळे काय करायचे हा प्रश्न पडतो. तर अशावेळी तुम्ही बटाटा ट्रँगल्स करू शकता. बटाटा ट्रँगल्स घरी कसे बनवायचे हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. साहित्य उकडलेले बटाटे, साबुदाणे पीठ, हिरवी, मिरची, जिर, मीठ, तेल कृती सर्वप्रथम, साबुदाणे मिक्सरमधून वाटून घ्यावेत. उकडलेले बटाटे बारीक किसून घ्यावे. यानंतर किसलेल्या बटाट्यात बारिक चिरलेली हिरवी मिर्ची, जिर आणि चवीनुसार मीठ घालावे. त्यानंतर हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे. त्यानंतर साबुदाणे पीठ एकत्र मळुन त्याचा घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे. नंतर पोळी पाट वर हा गोळा ठेवून त्यावर १ चमचा तेल टाकून…
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास आज खर्चात वाढ होईल. मुलांकडून सुवार्ता समजतील. व्यवसायात नफा होईल. एखाद्याशी बोलताना तुमच्या बोलण्याकडे लक्ष द्या. तब्येतीची काळजी घ्यावी. वृषभ रास आजचा दिवस वृषभ राशींच्या लोकांसाठी संमिश्र पद्दतीचा असणार आहे. आज धनलाभ होण्याचा योग आहे. आज तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. नवीन संधी मिळतील. मिथुन रास मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. नोकरीत सहकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाल्याने कामे वेळेवर पूर्ण होतील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. आरोग्य चांगले…
ज्योतिशास्त्रात ग्रह वेळोवेळी राशीबदल करत असतात. यावेळेस दिवाळी आधीच शुक्र आणि शनि हे दोन मोठे ग्रह आपल्या हालचाली बदलणार आहेत. या सर्व बारा राशींवर त्याचा प्रभाव दिसून येईल. काही राशींना याचा विशेष लाभ होणार आहे. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास या काळात मेष राशींच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. बिझनेसमध्ये वाढ होऊ शकते. कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण असेल. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास या काळात मिथुन राशींच्या लोकांना कोर्टाच्या कमात यश मिळेल. विद्यार्थ्यांना अथक परिश्रमाच्या जोरावर विद्यार्थ्यांना यश मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील.…
झारखंड मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय एक भरधाव कार पुलावरून थेट कालव्यामध्ये कोसळली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, हे कुटुंबीय मुलाचे विधी पूर्ण करून हे कुटुंब सासरच्या घरातून गिरीडीह येथील घराकडे जात होते. याचवेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. पुलावरील संरक्षण भिंत तोडत कार कालव्यामध्ये कोसळली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी कार कालव्याबाहेर काढली. या अपघाताचा तपास झारखंड पोलिसांकडून सुरू आहे.
जवळपास सगळ्यांनाच पुलाव आवडतो. पुलाव तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता. पुलाव घरी बनवायला सुद्धा खूप सोप्पं आहे. तर शाही पुलाव घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. साहित्य तांदुळ, पनीर, बटाटा, कांदा, फ्लॉवर, मटार, काजू, गाजर, मिरे, दालचिनी, तमालपत्र, मीठ, तेल, पाणी कृती सर्वप्रथम, तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवा. सर्व भाज्या धुवून बारीक चिरून घ्याव्यात, यानंतर पनीर तळून घ्या. नंतर एका कढईत तेल गरम करा आणि कांदा परतून घ्या. त्यात तेज पान आणि इतर सर्व मसाले चांगले परतून घ्या. त्यात सर्व भाज्या टाका आणि चवीनुसार मीठ टाका. त्यात मिरे पावडर टाका नंतर पाणी टाका आणि नंतर तांदूळ…
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या पूर्वसंख्येला सोने 200 रुपयांनी स्वस्त होत 61 हजार चारशे रुपये प्रति तोळ्यावर तर चांदीच्या भावात 500 रुपयांची घसरण होऊन ती 73 हजार पाचशे रुपये प्रति किलो वर आली यामुळे विजयादशमीला सोने लुटण्याची सुवर्णसंधी साधली जाणार आहे. जळगावसह संपूर्ण देशभरात अनेक ग्राहक सोने खरेदी करत असल्याने सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणत वाढली असून सोने 62 हजार रुपयांपर्यंत तर 75 हजार रुपये प्रति किलो पर्यंत चांदीचे दर दिवाळीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील युद्ध संकटामुळे जगभरातील बाजार कोसळले असून त्याचा फटका भारतीय बाजारालाही बसला. भारतीय शेअर बाजार सोमवारी 825 अंकांनी कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल आठ लाख कोटी रुपये बुडाले…
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास आज अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये बदल होतील. कौटुंबिक नात्यात गोडवा वाढेल. आज तुम्हाला विविध स्त्रोतांकडून लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. आज तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तब्येतीची काळजी घ्यावी. वृषभ रास आजचा दिवस वृषभ राशींच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. नवीन संधी मिळतील. मिथुन रास मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. नोकरीत सहकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळेल. कामे वेळेवर पूर्ण…

