Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे एलसीबीचा अतिरिक्त पदभार
    क्राईम

    पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे एलसीबीचा अतिरिक्त पदभार

    userBy userJune 12, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी | जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या रिक्त असलेल्या पोलिस निरीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार आता एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे देण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील हे ३१ मे रोजी निवृत्त झाले. हे पद रिक्त झाल्यामुळे अतिरिक्त पदभार जळगाव सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याकडे देण्यात आला होता.
    त्यानंतर आता बुधवार, १२ जून रोजी हा पदभार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे देण्यात आला आहे.
    शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता काळात एलसीबीच्या प्रमुखपदाची नियुक्ती थांबली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.