Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महावितरणमध्ये मोठी भरती; असा करा अर्ज
    नोकरी व

    महावितरणमध्ये मोठी भरती; असा करा अर्ज

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsDecember 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आपण चांगलं शिकावं आणि चांगली नोकरी करावी अशी सगळ्यांचीच इच्छा असते. त्यासाठी सर्वच रात्रंदिवस मेहनत करत असतात. वेगवेगळे कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अमरावती येथे भरती निघाली असून या भरतीद्वारे एकूण 69 जागा भरल्या जाणार आहेत.

    वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) – 22, तारतंत्री (वायरमन)- 2, कोपा -13, उभा पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक 02) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तारतंत्री (वायरमन)/ वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ कोपा) व्यवसाय प्रशिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक, आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे [राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट] नोकरी ठिकाण अमरावती (महाराष्ट्र) असे आहे.

    ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 डिसेंबर 2023 असून अर्ज प्रत पोहचण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2023 ते 21 डिसेंबर 2023 आहे. ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईन्ट, अमरावती मोर्शी रोड, अमरावती. असा आहे.

     

    Educational Electrical Job maharashtra Skill कौशल्य नोकरी महाराष्ट्र वीजतंत्री शैक्षणिक
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    शरद पवारांनी केले उद्योगपती अदानींचे तोंडभरून कौतुक !

    December 24, 2023

    नशिराबाद येथे ६७ कोटीच्या अमृत पाणीपुरवठा योजनेस मंजुरी!

    December 14, 2023

    AIASL मार्फत मुंबईत मोठी भरती; असा करा अर्ज

    December 7, 2023
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.