Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » AIASL मार्फत मुंबईत मोठी भरती; असा करा अर्ज
    नोकरी व उद्योग

    AIASL मार्फत मुंबईत मोठी भरती; असा करा अर्ज

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsDecember 7, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आपण चांगलं शिकावं आणि चांगली नोकरी करावी अशी सगळ्यांचीच इच्छा असते. त्यासाठी सर्वच रात्रंदिवस मेहनत करत असतात. वेगवेगळे कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मार्फत मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. दहावी पास ते पदवीधरांना हि उत्तम संधी असणार आहे. तर या पदांसाठी अर्ज कसा करावा हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.

    डेप्युटी मॅनेजर रॅम्प /मेंटेनेंस 07 यासाठी शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी/MBA+15 वर्षे अनुभव, ड्यूटी मॅनेजर-रॅम्प 28 यासाठी शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 16 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + 16 वर्षे अनुभव. ज्युनियर ऑफिसर टेक्निकल 24 शैक्षणिक पात्रता मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी HMV.

    रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 138 शैक्षणिक पात्रता मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल/AC/डिझेल मेकॅनिक/बेंच फिटर/वेल्डर) HVM यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 167 यासाठी शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण HVM ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर 19 यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर16 वर्षे अनुभव, ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर 30 यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर 12 वर्षे अनुभव ड्यूटी मॅनेजर-कार्गो 03 यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर16 वर्षे अनुभव ड्यूटी ऑफिसर-कार्गो. शैक्षणिक पात्रता पदवीधर 12 वर्षे अनुभव

    ज्युनियर ऑफिसर-कार्गो 09 यासाठी शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 12 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 178 शैक्षणिक पात्रता : पदवीधर 05 वर्षे अनुभव कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 217 यासाठी शैक्षणिक पात्रता : पदवीधर या भरतीद्वारे एकूण 828 जागा भरल्या जाणार असून थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे तसेच मुलाखतीची तारीख 18, 19, 20, 21, 22 & 23 डिसेंबर 2023 आ GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri-East, Mumbai- 400099. असे मुलाखतीचे ठिकाण आहे.

    Degree Job Mumbai नोकरी पदवी मुंबई
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    ‘गुगल पे’ बंद का ? कंपनीने घेतला निर्णय !

    June 11, 2024

    सुवर्णनगरीत सोन्याच्या पाठोपाठ चांदीही सुसाट !

    May 29, 2024

    शरद पवारांनी केले उद्योगपती अदानींचे तोंडभरून कौतुक !

    December 24, 2023
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.