Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 पदांवर भरती; असा करा अर्ज
    नोकरी व

    महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 पदांवर भरती; असा करा अर्ज

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsOctober 18, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आपण चांगलं शिकावं आणि चांगली नोकरी करावी असं आपल्याला वाटत असत. कित्येक जण सरकारी नोकरी मिळावी यासाठी धडपडत असतात. रात्रंदिवस एक करून अभ्यास करत असतात. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात विविध पदे भरण्यासाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अर्ज कसा करावा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती हे सर्व काही जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूज च्या माध्यमातून.

    कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 532, कनिष्ठ अभियंता (विद्युत) 55, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 05, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1378, लघुलेखक (उच्च श्रेणी) 08
    लघुलेखक (निम्न श्रेणी) 02, उद्यान पर्यवेक्षक 12, सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 09, स्वच्छता निरीक्षक 01, वरिष्ठ लिपिक 27, प्रयोगशाळा सहाय्यक 05, वाहन चालक 02, स्वच्छक 32, शिपाई 41. या पदांसाठी हि भरती होणार असून या भरतीसाठी आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे असणार आहे. 10वी उत्तीर्ण स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा.

    10वी उत्तीर्ण. विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा. 10वी व 12वी उत्तीर्ण वास्तुशास्त्रज्ञ पदवी कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य
    10वी उत्तीर्ण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात.

    10वी उत्तीर्ण लघुलेखन 120 श.प्र.मि. इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. 10वी उत्तीर्ण लघुलेखन 100 श.प्र.मि. इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. कृषी किंवा उद्यानविद्या पदवी 02 वर्षे अनुभव 10वी व 12वी उत्तीर्ण वास्तुशास्त्राची पदवी 10वी उत्तीर्ण स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र. 10वी उत्तीर्ण कोणत्याही शाखेतील पदवी 10वी उत्तीर्ण विज्ञान शाखेतील पदवी (रसायन प्रमुख विषय) किंवा कृषी पदवी
    10वी उत्तीर्ण हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना 03 वर्षे अनुभव 07वी उत्तीर्ण
    10वी उत्तीर्ण.

    या भरतीसाठी वयोमर्यादा हि १८ ते ४० वर्षे आहे. यासाठी अर्ज शुल्क हे खुला प्रवर्ग: ₹१०००/- [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग:₹900/-] असे असेल.

    agriculture Construction Government Jobs maharashtra कृषी नोकरी बांधकाम महाराष्ट्र सरकारी
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    शरद पवारांनी केले उद्योगपती अदानींचे तोंडभरून कौतुक !

    December 24, 2023

    नशिराबाद येथे ६७ कोटीच्या अमृत पाणीपुरवठा योजनेस मंजुरी!

    December 14, 2023

    महावितरणमध्ये मोठी भरती; असा करा अर्ज

    December 10, 2023
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.