• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्कादायक : विज कोसळून बैल ठार; सुदैवाने शेतकरी कुटुंब बचावले !

user by user
June 10, 2024
in क्राईम, पाचोरा
0
धक्कादायक : विज कोसळून बैल ठार; सुदैवाने शेतकरी कुटुंब बचावले !

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील शेतकऱ्यांच्या गोलबर्डी शिवारातील शेतात वीज कोसळल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आले आहे. या घटनेत शेतकऱ्याचे ३५ हजारांचे नुकसान झाले आहे. दरम्यान घटनेत थोड्याच अंतरावर असलेले शेतकरी कुटुंब सुदैवाने बचावले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील शेतकरी काशीनाथ दौलत पाटील यांची शेतजमीन गोलबर्डी शिवारात असून त्यांनी याच शेतात शेती अवजारे व गुरेढोरे बांधण्याची व्यवस्था केली आहे. काल ०९ जून २०२४ रविवार रोजी शेतात काम करत असतांनाच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती. म्हणून त्यांनी लवकरात, लवकर कामकाज आटोपून सायंकाळी साडेसहा वाजता बैलजोडी बांधून पत्नी, मुलाबाळांसह घराकडे निघाले असतांनाच बांधलेल्या बैलांपासून काही अंतरावर असलेल्या एका छताखाली थांबले असतांनाच अचानकपणे मोठ्याने विचेचा कडकडाट झाला व डोळ्यासमोर लख्ख प्रकाश पडला यावेळी सर्व कुटुंबीयांनी घाबरुन एकमेकांना मिठीत घेतले. तदनंतर थोडे भानावर आल्यावर सर्व सुरक्षित आहेत म्हणून मनोमन देवाचे आभार मानले. कारण बैल बांधल्यावर जर त्याच ठिकाणी सर्व थांबले असते तर मोठा अनर्थ ओढवला असता अशी माहिती शेतकरी काशीनाथ पाटील यांनी दिली.

मात्र याच वेळी बांधलेल्या बैलजोडीकडे पाहिले असता एक बैल जमीनीवर पडलेला दिसून आला म्हणून त्यांनी बैलाजवळ जाऊन पाहिले असता बैल मृत झाल्याचे लक्षात आले. यावेळी त्यांनी आसपास पाहिले असता जवळच असलेल्या हिरव्यागार वृक्षाच्या काही फांद्या जळालेल्या दिसल्या हे पाहून विज पडून बैलाचा मृत्यू झाल्याची खात्री पटली. दरम्यान घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Previous Post

नास्त्याच्या पैशांवरून हॉटेलमधील साहित्याची तोडफोड

Next Post

धावत्या रेल्वेच्या धक्क्याने अनोळखी तरूणाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे आवाहन

Next Post
धावत्या रेल्वेच्या धक्क्याने अनोळखी तरूणाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे आवाहन

धावत्या रेल्वेच्या धक्क्याने अनोळखी तरूणाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group