• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गुंतवणूकीतून नफा मिळविण्याचे आमिष दाखवत तरूणाची सव्वा पाच लाखात फसवणूक

user by user
June 2, 2024
in क्राईम, जळगाव
0
गुंतवणूकीतून नफा मिळविण्याचे आमिष दाखवत तरूणाची सव्वा पाच लाखात फसवणूक

जळगाव प्रतिनिधी । पैसे गुंतवणूक करून अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शिरसोली येथील तरूणाची ५ लाख २० हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना बुधवारी २९ मे रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी १ जून रोजी दुपारी २ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन टेलीग्राम धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात शुभम दिलील लांबोळे वय २७ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २८ आणि २९ मे रोजी टेलीग्राम धारक असलेले प्रिया शर्मा आणि दिव्या बस्सी असे नाव सांगणाऱ्या दोन जणांनी शुभमशी संपर्क साधला. त्याला गुंतवणक करून अधिकचा पैसे मिळवून देण्याचे सांगून त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळावेळी शुभम करून ऑनलाईन पध्दतीने वेगवेगळ्या बँक खात्यात सुमारे ५ लाख २० हजारांची रक्कम ऑनलाईन पध्दतीने मागवून घेतले. त्यानंतर नफा व मुद्दलची रक्कम शुभमने मागितली. परंतू त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शुभम लांबोळे याने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी १ जून रोजी दुपारी २ वाजता सायबर पोलीस ठाण्यात टेलीग्राम धारक असलेले प्रिया शर्मा आणि दिव्या बस्सी असे नाव सांगणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.

Previous Post

कत्तलीसाठी गुरांची वाहतूक करणारे वाहन जळगावात पकडले

Next Post

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Next Post
भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group