• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारे दोन ट्रक पोलिसांनी पकडले

user by user
June 2, 2024
in क्राईम, चाळीसगाव
0

चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील हिंगोली गावाजवळून आयशर ट्रक मधून बेकायदेशीररित्या आणि निर्दीपणे गुरांची वाहतूक करणारे २ ट्रकवर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी ३१ मे रोजी पहाटे साडेपाच वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील हिंगोली गावाजवळून आयशर ट्रक क्रमांक (एमपी १२ एच ६३२) आणि (एमपी १२ एच २७९३) या ट्रक मधून गुरांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी ३१ मे रोजी पहाटे ५.३० वाजता कारवाई केली. त्यावेळी दोन्ही वाहने अडवून यामध्ये निर्दयपणे कोंबून गुरांची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजमखान समशेर खान वय-३८, रा. खंडवा, जावेद खान मुबारक खान पठाण वय-३२, शेख तसलीम शेख रफिक वय-२८, शेख नासिर शेख शब्बीर वय-४२ आणि बिलाल शेख नासीर शेख वय-२२ सर्व रा. खंडवा मध्यप्रदेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण सपकाळे करीत आहे.

Previous Post

भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार, एक गंभीर

Next Post

मॉडर्न रोडवर काहीही कारण नसतांना दोन बहिणींना मारहाण

Next Post

मॉडर्न रोडवर काहीही कारण नसतांना दोन बहिणींना मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंचा मोठा डाव !
राजकारण

स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंचा मोठा डाव !

July 16, 2025
कोथिंबीरचे भाव पडल्याने शेतकऱ्याने फिरविला ४ एकर शेतीवर रोटर !
कृषी

कोथिंबीरचे भाव पडल्याने शेतकऱ्याने फिरविला ४ एकर शेतीवर रोटर !

July 16, 2025
“सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष ; युतीबाबत ठाकरेंचे उत्तर !
राजकारण

“सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष ; युतीबाबत ठाकरेंचे उत्तर !

July 16, 2025
मोठी बातमी :  जयंत पाटलांना महायुतीत येण्याची ऑफर !
राजकारण

मोठी बातमी : जयंत पाटलांना महायुतीत येण्याची ऑफर !

July 16, 2025
विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू !

July 16, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जळगावात शिवीगाळ केल्याच्या जाब विचारल्याने दोघांना लोखंडी पाईपने मारहाण !

July 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group