• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बापरे… ‘द बर्निंग टू व्हिलर’चा थरार

user by user
June 1, 2024
in क्राईम, जळगाव
0

जळगाव प्रतिनिधी |जळगाव शहरातील मेस्को माता नगरात घरासमोर पार्कींगला लावलेली दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेस्को माता नगरात मयुर अनिल सोळंखे वय २४ रा. कोळनाव्ही ता. यावल ता तरूण वास्तव्याला आहे. २८ मे रोजी दुपारी २.३० वाजता त्यांची दुचाकी (एमएच १९ डीडब्ल्यू ६०१६) ही घरासमोर पार्कींगला लावलेली होती. घरासमोर उभी असलेल्या दुचाकीने अचानक पेट घेतला. या आगीत दुचाकी जळून खाक झाली आहे. आग लागल्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी मयुर सोळंखी याने पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार गुरूवारी ३० मे रोजी दुपारी दीड वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अलताफ पठाण हे करीत आहे.

Previous Post

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

Next Post

आसोदा येथे हॉटेलमध्ये मालकाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

आसोदा येथे हॉटेलमध्ये मालकाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !
राशीभविष्य

घर आणि व्यवसाय या दोन्ही ठिकाणी सुसंवाद राखणे आवश्यक !

July 5, 2025
छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group