• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

user by user
June 1, 2024
in क्राईम, भुसावळ
0

भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ शहरातील तापी पुलावर भरधाव कारने धडक दिल्याने दुसखेडा पेपर मिलचा कर्मचारी जखमी झाला व दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले. हा अपघात शुक्रवार २४ मे रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी गुरूवारी ३० मे रोजी दुपारी १२ वाजता भुसावळ शहर पोलिसात कार चालकाविरोधात गुन्हा दाखलल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, ओम उर्फ आकाश नंदकुमार पाटील (वय-32, दुसखेडा पेपर मिल, ता.यावल) या तरुणाच्या तक्रारीनुसार, शुक्रवार २४ मे रोजी तापी पुलावरून दुचाकीने जात असताना भरधाव कार (एम.एच.04 ई.एच.4708) वरील अज्ञात चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भराधाव वेगाने कार चालवून दुचाकीला धडक दिल्याने हाताच्या पंजाला व दोन्ही पायांच्या गुडघ्याला दुखापत झाली. तसेच त्यांच्या  दुचाकीचे  किरकोळ नुकसान झाले. याप्रकरणी गुरूवारी ३० मे रोजी दुपारी १२ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार पराग सोनवणे करीत आहेत.

Previous Post

झाडी शिवारातील शेतात आढळल्याने खळबळ

Next Post

बापरे… ‘द बर्निंग टू व्हिलर’चा थरार

Next Post

बापरे... ‘द बर्निंग टू व्हिलर’चा थरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group