• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

झाडी शिवारातील शेतात आढळल्याने खळबळ

user by user
June 1, 2024
in अमळनेर, क्राईम
0

अमळनेर प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील झाडी गावातील ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हा हाडांसह विखुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना गुरूवारी ३० मे रोजी दुपारी १२ वाजता झाडी शिवारातील शेतात आढळून आला. याप्रकरणी दुपारी ४ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नाना रामदास पाटील वय ५५ रा. झाडी ता. अमळनेर असे मयताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील झाडी गावात नाना पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. दरम्यान, झाडी शिवारातील त्यांच्या शेतात नाना पाटील यांचा मृतदेह हा हाडांसह विखुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना गुरूवारी ३० मे रोजी दुपारी १२ वाजता समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मारवड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या मृतदेहाला कुत्रे किंवा अन्य प्राणी यांनी लचके तोडले असावे व त्यात त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतदेहाचा पंचनामा करून अमळनेर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन निकम हे करीत आहे.

Previous Post

रोलींग मिल कंपनीच्या गोडावूनला आग; पुठ्ठ्याच्या टाक्या जळून नुकसान

Next Post

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

Next Post

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group