• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

हातपाय तोडून शेतातील विहीरीत फेकून देण्याची वृध्दाला धमकी देम मारहाण !

user by user
May 31, 2024
in क्राईम, चाळीसगाव
0
हातपाय तोडून शेतातील विहीरीत फेकून देण्याची वृध्दाला धमकी देम मारहाण !

चाळीसगाव प्रतिनिधी । सामाईक शेतात पाईप जोडण्याच्या कारणावरून वयोवृध्दाला शिवीगाळ करत बांबुने डोळ्याजवळ मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना २५ मे रोजी सकाळी १० वाजता चाळीसगाव तालुक्यातील वाघळी शिवारातील शेतात घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, सिताराम दोधा बारसे वय ७८ रा. हिंगोणे खुर्द ता. चाळीसगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्याची वाघळी शिवारातील शेत गट क्रमांक ३९३ मध्ये वडीलोपार्जीत शेती आहे. या शेतात सामाईक पाईपलाईन लावण्यात आले आहे. २५ मे रोजी सकाळी १० वाजता शेतात सामाईक पाईप लाईन जोडण्यावरून सिताराम बोरसे यांना ज्ञानेश्वर पंडीत बोरसे आणि उशाबाई ज्ञानेश्वर बोरसे दोन्ही रा. हिंगोणे खुर्द ता. चाळीसगाव यांनी शिवीगाळ करत जवळ पडलेला बांबूने मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुरूवारी ३० मे रोजी सायंकाळी ७ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Previous Post

भुसावळ डबल मर्डर प्रकरणातील मुख्य आरोपीला नाशिकमधून अटक

Next Post

जिल्ह्यातील वाढते अपघात थांबविण्यासाठी विविध उपाययोजना करणार- जिल्हाधिकारी

Next Post
जिल्ह्यातील वाढते अपघात थांबविण्यासाठी विविध उपाययोजना करणार- जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील वाढते अपघात थांबविण्यासाठी विविध उपाययोजना करणार- जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
जळगाव

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group