• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सुवर्णनगरीत सोन्याच्या पाठोपाठ चांदीही सुसाट !

user by user
May 29, 2024
in जळगाव, नोकरी व उद्योग
0
सुवर्णनगरीत सोन्याच्या पाठोपाठ चांदीही सुसाट !

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर हे सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाते. दरम्यान गेल्या आठवड्याच्या विश्रांतीनंतर आता सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यानंतर आता मे महिन्यात देखील सोन्याचे आणि चांदीचे भाव तेजीत आहे. चांदी एक लाखाकडे आगेकूच करत आहे. तर सोन्याने पण मोठी मजल मारली आहे.

जळगावात गेल्या आठवड्यात वाढल्यानंतर घसरलेले सोने, चांदीचे दर पुन्हा वाढत आहेत. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सोने ३०० रुपये तोळा तर चांदी किलोमागे २ हजार रुपयांनी महागली. ही दरवाढ इस्त्राइलने केलेल्या बॉम्बहल्ल्याचे पडसाद असल्याचे बोलले जात आहे. पुढील काही दिवसांमध्ये अजूनही काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. .

गेल्या आठवड्यात सोमवारी सोन्याचे प्रतितोळ्याचे दर ७४९०० (जीएसटीसह ७७१४७) तर चांदी ९२ हजार रुपये किलोवर गेली होती. मात्र, त्यानंतर घसरून सोमवारी चांदी ९१ हजार तर सोने ७२४०० रुपये तोळा झाले होते. मंगळवारी चांदी ९३ हजार (जीएसटीसह ९५७९०) रुपये किलो तर सोने ७२७०० रुपये तोळा झाले. ही दरवाढ इस्त्राइल हल्ल्याचा परिणाम असल्याचे चांदीचे घाऊक व्यापारी यांनी सांगितले.

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येत आल्याचे पहायला मिळाले.

Previous Post

सामुहिक हत्याकांडाने मध्यप्रदेश हादरलं : कुटुंबातील ८ जणांना संपविलं

Next Post

‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणाचा अहवाल तयार; दोन डॉक्टारांना निलंबित ….!

Next Post
‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणाचा अहवाल तयार; दोन डॉक्टारांना निलंबित ….!

'हिट ॲण्ड रन' प्रकरणाचा अहवाल तयार; दोन डॉक्टारांना निलंबित ....!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाकडी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” उत्साहात !
जळगाव

वाकडी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” उत्साहात !

June 2, 2025
जळगाव कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव !
राजकारण

जळगाव कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव !

June 2, 2025
मनपा निवडणुकांचे बिगुल वाजणार : निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला महत्वाचे आदेश !
राजकारण

मनपा निवडणुकांचे बिगुल वाजणार : निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला महत्वाचे आदेश !

June 2, 2025
देशात पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ !
राजकारण

देशात पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ !

June 2, 2025
…त्यांना तुरुंगात टाकून त्यांचे फोटो काढणार ; मंत्री गडकरींनी सुनावले !
क्राईम

…त्यांना तुरुंगात टाकून त्यांचे फोटो काढणार ; मंत्री गडकरींनी सुनावले !

June 2, 2025
भरधाव आयशरच्या धडकेत ॲटोतील तीन ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव आयशरच्या धडकेत ॲटोतील तीन ठार तर दोन गंभीर !

June 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group