• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दोन भावांना लाकडी दांडका व लोखंडी रॉडने बेदम मारहाण

user by user
May 28, 2024
in क्राईम, धरणगाव
0

धरणगाव प्रतिनिधी ।

शहरातील पातालनगरी परिसरात राहणाऱ्या दोन भावांना किरकोळ कारणावरून गल्लीत राहणाऱ्या काही जणांनी लोखंडी सळई  लाकडी दंडाक्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना 23 मे रोजी सकाळी 7 वाजता घडली. या प्रकरणी सोमवारी 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजता धरणगाव पोलिसात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अब्दुल रहमान शेख बाबा वय-28, रा. पातालनगरी धरणगाव या तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. 23 मे रोजी सकाळी 7 वाजता अब्दुल रहमान शेख बाबा आणि त्याचा भाऊ बिस्मिल्ला शेख या दोघांना किरकोळ कारणावरून गल्लीत राहणारे कलाम अब्दुल करीम, कलंदर अब्दुल करीम, अजित अब्दुल कलाम, इमरान खान मोहम्मद खान आणि अल्ताफ शेख शाकीर सर्व रा. संजय नगर जळगाव या 5 जणांनी दोन्ही भावांना लोखंडी रॉड आणि लाकडी दंडाक्याने मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी चौकशी अंती अखेर सोमवार 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजता धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील हे करीत आहे.

Previous Post

सराफ बाजारातून केबल वायरची चोरी; अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल

Next Post

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; गुन्हा दाखल

Next Post
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group