• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणीचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ व्हायरल करून बदनामी

user by user
May 25, 2024
in क्राईम, जळगाव
0

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावातील एका भागात राहणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणीचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ व्हायरल करून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी 23 मे रोजी दुपारी 3.30 वाजता घडला आहे. याप्रकरणी शुक्रवारी 24 मे रोजी रात्री 10 वाजता जळगाव तालुका पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात 21 वर्षीय तरुणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान भडगाव तालुक्यातील महिंदळे येथील सागर खंडू पाटील याने तरुणीला फोन करून व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. त्यानंतर तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ करून तो तिच्या नातेवाईकांना व्हायरल करून तिची बदनामी केली. हा प्रकार गुरुवारी 23 मे रोजी दुपारी 3.30 वाजता घडल्यानंतर पीडित तरुणीने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन सागर पाटील यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी 24 मे रोजी रात्री 10 वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा हे करीत आहे.

Previous Post

शेळगाव बॅरेजमधून शेतकऱ्यांना पाण्याचे आवर्तन मिळणार; पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

रामदेववाडी अपघात प्रकरणातील तिसऱ्या संशयीत आरोपीला पोलीस कोठडी !

Next Post

रामदेववाडी अपघात प्रकरणातील तिसऱ्या संशयीत आरोपीला पोलीस कोठडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group