Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बांभोरी येथील कंपनीतून अल्युमिनियमचे 37 किलो मटेरियलची चोरी
    क्राईम

    बांभोरी येथील कंपनीतून अल्युमिनियमचे 37 किलो मटेरियलची चोरी

    userBy userMay 25, 2024Updated:May 25, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी ।

    धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील हिताची  कंपनीच्या आवारातून 7 हजार रुपये किमतीचे अल्युमिनियमचे 37 किलो मटेरियल आज्ञाच चोरट्याने चोरून नेल्याची घटना 28 एप्रिल रोजी मध्यरात्री 2 वाजता घडली आहे. याप्रकरणी चौकशी अंती गुरुवार 23 मे रोजी दुपारी 5 वाजता धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या संदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात हिताची या नावाची प्रायव्हेट कंपनी आहे. दरम्यान 28 एप्रिल रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या कंपनीच्या आवारात असलेले 7 हजार रुपये किमतीचे 37 किलो अल्युमिनियमचे मटेरियल चोरून नेले. ही घटना उघडकीला आल्यानंतर चौकशी अंती अखेर गुरुवारी 23 मे रोजी सायंकाळी 5 वाजता धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन महाजन हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    तीन दुचाकीसह चोरटा पारोळा पोलिसांच्या ताब्यात !

    November 15, 2025

    राज्यातील उमेदवारांना मोठा दिलासा :राज्य निवडणूक आयोगाने घेतला महत्वाचा निर्णय !

    November 15, 2025

    महसूल पथकाची धाड नदीपात्रात कोट्यावधीची वाळू जप्त !

    November 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.