• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महामार्गावर कारण नसताना दुचाकीवरील दोन जणांना मारहाण

user by user
May 24, 2024
in क्राईम, जळगाव
0

जळगाव : प्रतिनिधी

भुसावळ रोडवरील कार बाजारसमोर कारमधील अनोळखी 4 जणांनी दुचाकीवर असलेल्या दोन जणांना काहीही कारण नसताना शिवीगाळ करत मारहाण करून डोक्यात लाकडी दांडका टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरुवार 23 मे रोजी सायंकाळी 6 वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत अधिक माहिती अशी की, हिमांशू ज्ञानेश्वर पांडे वय-20 रा. खोटे नगर गौरव पार्क, जळगाव हा तरुण आपला मित्र साहिल सपकाळे यांच्यासोबत 21 मे रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास दुचाकीने जळगावकडून भुसावळकडे जात असताना कार बाजार जवळ समोरून येणाऱ्या कारमधील अज्ञात चार जणांनी काहीही कारण नसताना त्यांची दुचाकी थांबवून हिमांशू पांडे आणि त्याचा मित्र साहिल सपकाळे या दोघांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. एकाने लाकडी दांडक्याने हिमांशू याच्या डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी गुरुवार 23 मे रोजी सायंकाळी 6 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. हेमंत जाधव हे करीत आहे.

Previous Post

रामदेववाडी कार अपघात प्रकरणात अटकेतील दोघांना २७ मे पर्यंत पोलीस कोठडी

Next Post

बांभोरी येथील कंपनीतून अल्युमिनियमचे 37 किलो मटेरियलची चोरी

Next Post

बांभोरी येथील कंपनीतून अल्युमिनियमचे 37 किलो मटेरियलची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group