• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्कादायक! फुगा फुगवणाऱ्या सहा वर्षीय मुलीचा मुत्यू; उत्तरप्रदेशमधील घटना

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
December 14, 2023
in Uncategorized
0
धक्कादायक! अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल

उत्तरप्रदेश मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तोंडाने फुगा फुगवणाऱ्या सहा वर्षीय मुलीचा फुगा फुगवताना मुत्यू झाल्याची घटना घडली आहे. हि घटना उत्तरप्रदेश मधील उन्नाव जिल्ह्यात मौरवान पोलीस स्टेशन हद्दीतील मोतीखेडा गावात घडली या घटनेनं मुलीच्या आई वडिलांवर शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, उत्तरप्रदेश मधील उन्नाव जिल्ह्यात मौरवान पोलीस स्टेशन हद्दीतील मोतीखेडा गावात देवदत्त हे आपल्या परिवारासह मोतीखेडा गावात वास्तव्यास आहे यांची मुलगी अभिलाषा हिचे काका मोहितकुमार यांच्या घरी हळदीचा कार्यक्रम होता. सगळीकडे आनंदाचे उत्साहाचे वातावरण होते. पण या आनंदावर मात्र दुःखाचे विरजण पडेल याची जराही कल्पना कोणालाच न्हवती. अभिलाषा घरात फुग्यांसोबत खेळत होती फुगा फुगवत असताना फुग्याचा काही भाग अभिलाषाच्या तोंडात राहिला ती फुगा गिळण्याचा प्रयत्नात असताना तो तिच्या घशात अडकला त्यानंतर तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

यानंतर तिच्या घरच्यांनी तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले.परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सहा वर्षीय मुलीच्या मृत्यूने तिच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Tags: balloonTreatmentUttar Pradeshउत्तरप्रदेशउपचारफुगा
Previous Post

नशिराबाद येथे ६७ कोटीच्या अमृत पाणीपुरवठा योजनेस मंजुरी!

Next Post

९ बांगलादेशींना मुंबईतून पोलिसांनी केली अटक !

Next Post
९ बांगलादेशींना मुंबईतून पोलिसांनी केली अटक !

९ बांगलादेशींना मुंबईतून पोलिसांनी केली अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group