Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक! मल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन यांचे निधन
    राष्ट्रीय

    धक्कादायक! मल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन यांचे निधन

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsDecember 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बॉलिवूड मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. मल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने लक्ष्मीका सजीवन यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

    याबाबत सविस्तर माहिती अशी कि शुक्रवारी संयुक्त अरब अमिराती येथील शारजाहमध्ये लक्ष्मीका सजीवन यांचं निधन झालं. त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लक्ष्मीका सजीवन यांनी ‘पुझायम्मा’, ‘पंचवर्नाथथा’, ‘सऊदी वेल्लक्का’, ‘उयारे’, ‘ओरु कुट्टनाडन ब्लॉग’, ‘ओरु यमंदन प्रेमकथा’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम करत चाहत्यांचं मनोरंजन केल होत. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    Bollywood Cinema Malayalam United Arab बॉलिवूड मल्याळम संयुक्त अरब सिनेसृष्टी
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    टी-२० विश्वविजेत्या भारतीय संघाचा धडाका : आयपीएलपूर्व इंग्लंडविरुद्ध जुलैमध्ये धमाका

    March 12, 2026

    जम्मूमध्ये मोठा अनर्थ टळला : फारुख अब्दुल्लांवर गोळीबाराचा प्रयत्न

    March 12, 2026

    मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा ; “नवनिर्माण नावाला तरी साजेसे काम करा” !

    March 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.