• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बॉलिवूडवर शोककळा; प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री लीलावती यांचे निधन

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
December 9, 2023
in Uncategorized
0
बॉलिवूडवर शोककळा; प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री लीलावती यांचे निधन

बॉलिवूड मधुन एक धक्कादायक बातमी समोर येतेय. प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री लीलावती यांचं निधन झालं आहे. त्यांची तब्येत खराब झाल्याने लीलावती यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. लीलावती यांच्या जाण्याने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मागील काही दिवसांपासून लिलावती यांची तब्येत बिघडली होती त्यामुळे लिलावती यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लिलावती यांनी तामिळ आणि तेलुगूसह 600 हून अधिक सिनेमांमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.

Tags: ActressBollywoodfamousKannadaअभिनेत्रीकन्नडप्रसिद्धबॉलिवूड
Previous Post

धरणगाव बसस्थानकावर महिलेचे दागिने लंपास !

Next Post

तरुणाला मारहाण करीत बहिणीची पोत तोडली !

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

तरुणाला मारहाण करीत बहिणीची पोत तोडली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

काही महत्त्वाच्या कामात यश मिळाल्याने तुमचे मनोबल आणि धैर्य वाढणार !

June 27, 2025
माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group