केंद्र आणि राज्य सरकारने देशातील नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून अनेक योजना सुरू केली आहे. लहान मुले महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल बेरोजगार शेतकरी यांच्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकारने मिळवून दिव्यांगांसाठी योजना सुरू केली आहेत.
केंद्र सरकारने अपंग निवृत्ती वेतन योजना सुरू केली यामध्ये राज्य सरकारकडूनही मदत दिली जाते. दरमहा दोनशे रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकार दरमहा किमान चारशे रुपये आणि कमाल पाचशे रुपये देते. सामाजिक विकास विभागातर्फे दिव्यांग व्यक्तींना श्रवण यंत्र तीन चाकी वाहन व अन्य कृत्रिम अवयवांच्या खरेदीसाठी 20000 पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.
यासाठी अर्ज कुठे करायचा तर अपंग पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी https: \\sspy-upgov.in \अधिकृत साईट ला भेट देऊन अर्ज करावा यासाठी कागदपत्र काय लागतात तर आधार कार्ड अपंगत्व प्रमाणपत्र कायमस्वरूपी वास्तव्याचे प्रमाणपत्र बँक खाते तपशील पासपोर्ट आकाराचा फोटो उत्पन्न प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र बीपीएल कार्ड