Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » क्रूझरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
    क्राईम

    क्रूझरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsDecember 7, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आजकाल अपघाताचे प्रमाण खूप वाढत आहे तसेच अपघातात मृत होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत चालले आहे. अशातच पारोळा मधून एका अपघाताची बातमी समोर येतेय. समोरून येणाऱ्या दुचाकीला क्रूझरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महेश जावरे असे मयत तरुणाचे नाव आहे.

    सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पारोळा ते कजगाव रस्त्यालगत पाटील कॉलेज जवळ समोरून येणाऱ्या क्रूझरने दुचाकीला धडक दिली. हि धडक इतकी भीषण होती कि यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. या अपघातानंतर क्रुझर चालक हा पसार झाला होता दरम्यान या घटनेप्रकरणी अखेर ६ डिसेंबर रोजी चालकाला ताब्यात घेण्यात आले.

    #accident dead Kajgaon parola अपघात कजगाव पारोळा मृत
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.