Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » स्वप्नात या गोष्टी पाहणे असते शुभ; जाणून घ्या काय सांगते स्वप्नशास्त्र?
    lifestyle

    स्वप्नात या गोष्टी पाहणे असते शुभ; जाणून घ्या काय सांगते स्वप्नशास्त्र?

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsDecember 7, 2023Updated:December 7, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रात्री झोपल्यावर स्वप्न पडणे हे अगदीच सामान्य आहे. आपल्याला अनेक प्रकारचे स्वप्न पडत असतात. कधी कधी चांगले तर कधी खूप वाईट स्वप्न पडतात पण तुम्हाला माहित आहे का? आपल्याला पडलेल्या प्रत्येक स्वप्नामध्ये चांगला किंवा वाईट संकेत लपलेला असतो. कोणते स्वप्न पडली तर शुभ असत किंवा कोणती स्वप्ने पडणं हे अशुभ असत हे जाणून घ्या लाइव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.

    स्वप्नात साप दिसणे
    स्वप्नात साप दिसणे याचा अर्थ येणाऱ्या काळात तुमच्याबरोबर काहीतरी चांगले घडणार आहे. किंवा तुमची एखादी इच्छा पूर्ण होणार आहे. तसेच तुम्हाला धनलाभ होणार आहेत असा या स्वप्नाचा अर्थ असतो.

    स्वप्नात मंदिर दिसणे
    स्वप्नात मंदिर दिसणे हे खूप शुभ आहे. याचा अर्थ असा कि देव तुमच्या सोबत आहेत आणि येणाऱ्या काळात तुम्हाला भरपूर आनंद आणि समाधान देणार आहे.

    स्वप्नात प्रेतयात्रा दिसणे
    स्वप्नात प्रेतयात्रा दिसणे हे सुद्धा शुभ आहे. याचा अर्थ असा कि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार आहे. तसेच नोकरीत प्रमोशन मिळण्याचे देखील हे स्वप्न दर्शवते. त्यामुळे जर तुम्हाला स्वप्नात प्रेतयात्रा दिसली तर घाबरून जाऊ नये.

     

    Common Dream सामान्य स्वप्न
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    रंगांची उधळण, पण केसांचीही जपा काळजी; होळीपूर्वी आणि नंतर काय कराल?

    February 27, 2026

    ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी; सोनं-चांदी झाली स्वस्त

    February 8, 2026

    व्हॅलेंटाइन वीक 2026: 7 ते 14 फेब्रुवारीदरम्यान प्रेम व्यक्त करण्याचे आठ खास दिवस

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.