• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का; प्रसिद्ध अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन, वयाच्या ५७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
December 5, 2023
in राज्य
0
बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का; प्रसिद्ध अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन, वयाच्या ५७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलिवूड मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. सीआयडी फेम फ्रेड्रिक्स म्हणजे दिनेश फडणीस याचं निधन झालं आहे. सोमवारी म्हणजेच ४ डिसेंबर ला रात्री १२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, फ्रेड्रिक्स याला हृदयविकाराचा झटका आला नसून अभिनेत्याचं यकृत निकामं झाल्याची माहिती दया याने दिली होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांना मुंबईमधील तुंगा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहतेही त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त करत आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं होत.

Tags: art worldBollywoodliverकलाविश्वावरबॉलिवूडयकृत
Previous Post

उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची जबर धडक : पती-पत्नीचा मृत्यू !

Next Post

अजित पवार गटाची जळगाव महानगर कार्यकारणी जाहीर

Next Post
अजित पवार गटाची जळगाव महानगर कार्यकारणी जाहीर

अजित पवार गटाची जळगाव महानगर कार्यकारणी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group