• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आजचे राशिभविष्य; या राशींच्या लोकांची इच्छा पूर्ण होईल

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
December 4, 2023
in राशीभविष्य
0
आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांची करियरमध्ये प्रगती होईल

दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.

मेष रास
मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस हा चांगला असणार आहे. घरापासून दूर शिकणारे विद्यार्थी आज त्यांच्या पालकांना भेटू शकतात. नात्यात सुरू असलेले मतभेद आज संपुष्टात येतील. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

वृषभ रास
वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा अनुकूल असणार आहे. नोकरीत कामाचा ताण हलका होईल.मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचा बेत कराल. आरोग्य चांगले राहील.

मिथुन रास
मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला काही काम पूर्ण करण्यात वडिलांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिकांना नफा होईल. आरोग्य उत्तम राहील.

कर्क रास
कर्क राशींच्या लोकांना आजचा दिवस छान आहे. आज तुम्ही कामासाठी नवीन योजना कराल, त्यामुळे तुमचे काम सहज पूर्ण होईल. आज व्यवसायात फायदा होईल. आरोग्य चांगले राहील.

सिंह रास
आजचा दिवस हा तुमच्यासाठी विशेष लाभ देणारा असणार आहे. आज जर तुम्ही परिस्थिती नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्यावर सहज उपाय सापडतील. व्यवसायिकांना चांगल्याप्रकारे नफा होईल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील.

कन्या रास
आजचा दिवस हा संमिश्र पद्दतीचा असेल. विद्यार्थ्यांना आज यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. आज दुसऱ्यांच्या बाबतीत ढवळाढवळ करू नका, गरज असेल तेव्हाच मत मांडा.

तूळ रास
तूळ राशींच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल असणार आहे. कुटुंबातील सर्वांशी तुमचे सौम्य वागणे सर्वांचे मन जिंकेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

वृश्चिक रास
आज तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. मोठे निर्णय घेताना काळजी घ्या.

धनु रास
आजचा दिवस अनुकूल आहे. थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. कामे वेळेवर पूर्ण होतील. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. तब्येत चांगली राहील.

मकर रास
आजचा दिवस लाभदायी असेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातील. प्रकृतीची काळजी घ्यावी. पथ्यपाणी सांभाळावी.

कुंभ रास
व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस नफा मिळवून देणारा असेल. एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते. घरात खेळीमेळीचे वातावरण असेल. खाण्यापिण्याची चंगळ राहील.

मीन रास
आज तुम्ही सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. आज तुम्ही खरेदीसाठी जाऊ शकता. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.

Tags: DailyHoroscopeदैनंदिनराशिभविष्य
Previous Post

हजारो तरुणांना मिळणार नमो महारोजगार मेळाव्यात नोकरी !

Next Post

भरधाव बुलेटची तीन वर्षीय बालकाला धडक !

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

भरधाव बुलेटची तीन वर्षीय बालकाला धडक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
महामार्गावर पहाटेच्या सुमारास विचित्र अपघात : एक जागीच ठार तर तिघे जखमी !
क्राईम

महामार्गावर पहाटेच्या सुमारास विचित्र अपघात : एक जागीच ठार तर तिघे जखमी !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group