Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » थरारक : अल्पवयीन मुलाने गाडी पळवून ४-५ वाहनांना उडविले !
    Uncategorized

    थरारक : अल्पवयीन मुलाने गाडी पळवून ४-५ वाहनांना उडविले !

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsNovember 17, 2023Updated:November 17, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    राज्यातील अपघाताच्या घटना नियमित घडत असतांना आणखी एक थरारक घटना पुणे शहरातील पुणे सातारा रोडवर घडलीय. अल्पवयीन मुलांनी घरच्यांना न सांगता गाडी पळवून ४-५ वाहनांना उडवल्याचे उघडकीस आले आहे. घटनेने एकच खळबळ उडाली असून संतप्त नागरिकांनी या अल्पवयीन मुलांना चोपही दिला.

    मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने घरच्यांचा डोळा चुकवून चारचाकी चालवून अपघात केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला. शहरातील सातारा रोडवर ही घटना घडली असून या अल्पवयीन मुलाने ४- ५ वाहनांना उडवले. भावाला न सांगता अल्पवयीन मुले गाडी घेऊन रस्त्यावरती आले होते आणि त्यांच्याकडून हा सगळा प्रकार घडला. अपघाताच्या या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी या मुलांना पकडून चांगला चोप दिला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    #accident #pune
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील यांची निवड; भाजपाच्या गटनेतापदी प्रकाश बालाणी

    January 21, 2026

    शहरात उदयास येतंय नवं युवा नेतृत्व– विशाल भोळे यांची जनसंपर्काची नवी शैली”

    January 12, 2026

    प्रभाग ३ मध्ये चैताली ठाकरे यांच्या ‘बॅट’चा धडाका; ठिकठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    January 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.