• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
November 16, 2023
in नोकरी व
0
इंडियन ऑइलमध्ये 1720 पदांसाठी मेगाभरती सुरु; असा करा अर्ज

आपण चांगलं शिकावं आणि चांगली नोकरी करावी अशी सगळ्यांचीच इच्छा असते. त्यासाठी सर्वच रात्रंदिवस मेहनत करत असतात. वेगवेगळे कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. अशातच ज्यांना बँकेत नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. दि पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक पाचोरा या बँकेत काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना (ई-मेल)द्वारे अर्ज करावा लागेल. तरी या भरतीसाठी अर्ज कसा करावा आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती हे सर्वकाही जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र्र न्यूजच्या माध्यमातून.

मुख्य कार्यकारी अधिकारी 1 पद, महाव्यवस्थापक (ऑपरेशन, क्रेडिट) – 2 पदे, आयटी व्यावसायिक – 1 पद, मुख्य कार्यकारी अधिकारी यासाठी आवश्यक पात्रता पदवीधर + CAIIB/DBF/MBA (वित्त)/ डिप्लोमा, महाव्यवस्थापक (ऑपरेशन, क्रेडिट) – पदवीधर, JAIIB/CAIIB, M.B.A. Finance/C.A.संगणक आणि बँकिंगचे ज्ञान. आयटी व्यावसायिक पदवी/पदव्युत्तर, M.C.A/M.C.M, बँकिंगचे ज्ञान अशी आवश्यक पात्रता आहे.

या पदांसाठी अर्ज ऑनलाइन (ई-मेल) द्वारे करावा तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०२३ अशी आहे. अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता: info@ppcbank.c आहे.

Tags: #pachoraBankCandidateउमेदवारपाचोराबँक
Previous Post

एलसीबीची मोठी कामगिरी : रखवालदाराच्या खुनाप्रकरणी दोन ताब्यात !

Next Post

उर्फी जावेद पोलीस स्थानकात हजर !

Next Post
उर्फी जावेद पोलीस स्थानकात हजर !

उर्फी जावेद पोलीस स्थानकात हजर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group