• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

हृदयद्रावक : पर्यटनासाठी गेले पण अमळनेरातील दोन परिवारासोबत घडलं ते धक्कादायक !

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
November 13, 2023
in अमळनेर
0
हृदयद्रावक : पर्यटनासाठी गेले पण अमळनेरातील दोन परिवारासोबत घडलं ते धक्कादायक !

आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. अशातच अमळनेर मधून एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील राजस्थानमधील जैसलमेर येथे फिरायला जात असताना भरधाव कंटेनरने त्याच्या चारचाकीला जबर धडक दिल्याने पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शिक्षक धनराज नागराज सोनवणे (वय ५५) व योगेश धोंडू साळुंखे रा.पिंपळे रोड अमळनेर हे दोन्ही शिक्षक आपापल्या कुटुंबियांसोबत गाडी क्रमांक एम.एच ०४.९११४ ने राजस्थान फिरण्यासाठी दि. १३ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ एका भरधाव कंटेनरने जबर धडक दिल्याने धनराज सोनवणे, त्यांची मुलगी गायत्री योगेश साळुंखे (वय ३०), प्रशांत योगेश साळुंखे (वय ७), भाग्यलक्ष्मी साळुंखे यांचा जागीच मृत्यू झाला असून धनराज सोनवणे यांच्या पत्नी गंभीर जखमी आहेत. या अपघाताची माहिती अमळनेर शहरात मिळताच मंत्री अनिल पाटील यांनी लागलीच मदतीसाठी हालचाली सुरु केल्या होत्या.

Tags: amalnerJaisalmerअमळनेरजैसलमेर
Previous Post

अंगावर गरम पाणी पडून; तीन वर्षीय चिमुकलीचा करुण अंत

Next Post

दुर्देवी मृत्यू : खेळता खेळता ९ वर्षीय बालकाच्या छातीत घुसली आसारी !

Next Post
दुर्देवी मृत्यू : खेळता खेळता ९ वर्षीय बालकाच्या छातीत घुसली आसारी !

दुर्देवी मृत्यू : खेळता खेळता ९ वर्षीय बालकाच्या छातीत घुसली आसारी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group