• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
November 13, 2023
in Uncategorized
0
धक्कादायक! घाटात ३०० फूट दरीत गाडी पडली; दोघांचा मृत्यू

आजकाल अपघाताचे प्रमाण खूप वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांचे प्रमाण हि वाढले आहे. अशातच समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. कार समोरील टायर फुटून रात्री ११ च्या सुमारास हा अपघात झाला. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कौस्तुभ मुडे व अंकित गडकरी हे दोघे त्यांच्या दोन मित्रांसह पुण्याहून वर्ध्याला कारने जात असताना समृध्दी महामार्गावर कारंजालगत कारचा समोरचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. तर संदेश गावंडे, कार्तिक निपुडे हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. अपघातग्रस्तांना तात्काळ कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Tags: AccidentsCarshighwaysअपघातकारमहामार्ग
Previous Post

सुमारे ९० हजार असेल पगार ; आताच करा अर्ज !

Next Post

अंगावर गरम पाणी पडून; तीन वर्षीय चिमुकलीचा करुण अंत

Next Post
धक्कादायक! अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल

अंगावर गरम पाणी पडून; तीन वर्षीय चिमुकलीचा करुण अंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group