• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रेल्वे ट्रॅकवर हेडफोन घालून बसले अन…..

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
November 12, 2023
in Uncategorized
0
रेल्वे ट्रॅकवर हेडफोन घालून बसले अन…..

कानपुर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन तरुणांना रेल्वे ट्रॅकवर बसून गाणे ऐकणे दोन युवकांना खूप महागात पडले. समोरून रेल्वे आल्याने रेल्वेची जोरदार धडक या दोन युवकांना बसली. या भीषण धडकेत या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, हे दोघही तरुण अग्निवीरची तयारीत करत होते. दरम्यान हे रोज सकाळी व्यायाम करण्यासाठी रेल्वे ट्रॅकजवळ जात होते. नेहमीप्रमाणे हे शनिवारी देखील गेले. मात्र, हेडफोन घालून रेल्वे ट्रॅकवर बसले होते याचवेळी आर्मीची मेडिकल ट्रेन समोरून आली आणि त्यांना धडक दिली. या धडकेत दोघेही रेल्वेखाली चिरडले गेले आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला.

या दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. हे युवक शाहपुर गाव येथील रहिवाशी होते. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.

Tags: AgniveerKanpurrailwayअग्निवीरकानपुररेल्वे
Previous Post

फुटपाथवरील लोकांच्या अथरुणावर पडला पैश्यांचा पाऊस !

Next Post

तू आमच्या नादी लागू नको ; एकाला जबर मारहाण !

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

तू आमच्या नादी लागू नको ; एकाला जबर मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group