• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
November 11, 2023
in नोकरी व
0
इंडियन ऑइलमध्ये 1720 पदांसाठी मेगाभरती सुरु; असा करा अर्ज

आपण चांगलं शिकावं आणि चांगली नोकरी करावी अशी सगळ्यांचीच इच्छा असते. त्यासाठी सर्वच रात्रंदिवस मेहनत करत असतात. वेगवेगळे कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. अशातच ज्यांना बँकेत नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी ही भरती होणार आहे. तरी या भरतीसाठी अर्ज कसा करावा आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती हे सर्वकाही जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र्र न्यूजच्या माध्यमातून.

व्यवस्थापक पद – ५९,वरिष्ठ व्यवस्थापक – ५ पदे, मुख्य व्यवस्थापक – ०२ पदे या पदांसाठी अर्ज फी General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-] अशी आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे. या पदांच्या भरतीसाठी वयोमर्यादा हि 27 ते 30 वर्षे, 30 ते 40 वर्षे, 25 ते 35 वर्षे अशी आहे.

भरतीसाठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. ऑनलाइन लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

Tags: applicationBankindianpostअर्जइंडियनपदबँक
Previous Post

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल

Next Post

चित्रपटसृष्टीवर शोककळा; प्रसिद्ध अभिनेते चंद्र मोहन यांचे निधन

Next Post
चित्रपटसृष्टीवर शोककळा; प्रसिद्ध अभिनेते चंद्र मोहन यांचे निधन

चित्रपटसृष्टीवर शोककळा; प्रसिद्ध अभिनेते चंद्र मोहन यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group