Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मनोरंजन विश्वावर शोककळा; प्रसिद्ध अभिनेते कलाभवन हनिफ यांचे निधन
    Uncategorized

    मनोरंजन विश्वावर शोककळा; प्रसिद्ध अभिनेते कलाभवन हनिफ यांचे निधन

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsNovember 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मल्याळम मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता कलाभवन हनिफ यांचे निधन झाले आहे. कोची येथे प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता कलाभवन हनिफ यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता कलाभवन हनिफ यांनी 150 हून अधिक मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले होते.

    सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि मिमिक्री आर्टिस्ट कलाभवन हनिफ हे 63 वर्षांचे होते. त्यांनी गुरुवारी कोची येथे अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि मिमिक्री आर्टिस्ट कलाभवन हनिफ हे गेल्या काही दिवसांपासून श्वसनाच्या आजाराने ग्रस्त होते. एर्नाकुलम येथील एका खाजगी रुग्णालयात श्वसनाच्या आजारावर उपचार सुरू होते.

    प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि मिमिक्री आर्टिस्ट कलाभवन हनिफ यांच्यावर शुक्रवारी मट्टनचेरी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता कलाभवन हनिफ यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

    Actor Malayalam south अभिनेता दाक्षिणात्य मल्याळम
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    बचत खात्यात शिल्लक कमी? दंडाबाबत मोठी माहिती समोर

    March 11, 2026

    प्रशासकीय राजवटीतील निर्णयांवर श्वेतपत्रिका जाहीर करा नगरसेविका वैशाली अमित पाटील

    March 5, 2026

    समस्यांचा बॅकलॉग उघड! प्रभाग १३मध्ये प्रशासनाला अल्टिमेटम

    February 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.