• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्कादायक! रस्त्यावर उभ्या बसला ट्रकने उडवलं, सहा जणांचा मृत्यू, २६ जण गंभीर

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
November 10, 2023
in Uncategorized
0
धक्कादायक! घाटात ३०० फूट दरीत गाडी पडली; दोघांचा मृत्यू

आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. अशातच गोरखपूर मधून एका अपघाताची बातमी समोर आली आहे. वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला धडक दिली. हि धडक इतकी भीषण होती कि या धडकेत बसमधील सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून २६ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, गोरखपूरमधून हि बस प्रवाशांना घेऊन कुशीनगरमधील पडरौना येथे जात असताना जगदीशपूरमधील मल्लपूरजवळ बसचे चाक पंक्चर झाले होते. ड्रायव्हर आणि कंडक्टर बस रस्त्याच्या कडेला पार्क करून प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवत होते. काही प्रवासी बसमध्ये चढले होते तर काही दोन बसच्या मध्ये उभे होते.

यावेळी, वेगात येणाऱ्या ट्रकने बसला पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात बसमधील सहा प्रवाशांचा मृत्यू झाला तर २६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हा अपघात गुरुवारी रात्री अकरा वाजेदरम्यान घडली.

Tags: #accidentBusGorakhpurTruckअपघातगोरखपूरट्रकबस
Previous Post

तब्बल आठ वर्षांनी कारच्या मिररने समोर आली धक्कादायक माहिती !

Next Post

मनोरंजन विश्वावर शोककळा; प्रसिद्ध अभिनेते कलाभवन हनिफ यांचे निधन

Next Post
मनोरंजन विश्वावर शोककळा; प्रसिद्ध अभिनेते कलाभवन हनिफ यांचे निधन

मनोरंजन विश्वावर शोककळा; प्रसिद्ध अभिनेते कलाभवन हनिफ यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group