साहित्य
मटकी, हिरवे मूग, हरभरे, सोले खोबरे, हिरव्या मिरच्या, मीठ, कोथिंबीर, साखर
कृती
सर्वप्रथम, मटकी व मूग आदल्या दिवशी सकाळी भिजत घालावे. रात्री फडक्यात बांधून ठेवावे. हरभरे रात्री भिजत घालावे. मोड आलेली मटकी, मूग व हरभरे वेगवेगळे शिजवून घ्यावे. गार झाले की पाणी काढून टाकावे. कोशिंबीर एकत्र अलगद मिसळावी.