• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; मिळेल भरघोस पगार, असा करा अर्ज

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
November 8, 2023
in नोकरी व
0
इंडियन ऑइलमध्ये 1720 पदांसाठी मेगाभरती सुरु; असा करा अर्ज

आपण चांगलं शिकावं आणि चांगली नोकरी करावी अशी सगळ्यांचीच इच्छा असते. त्यासाठी सर्वच रात्रंदिवस मेहनत करत असतात. वेगवेगळे कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. अशातच ज्यांना बँकेत नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. नागपूर जिल्हा नागपूर स्थित एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत ‘कनिष्ठ लिपिक’या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई याठिकाणी भरती करण्यात येत आहे तरी या भरतीसाठी अर्ज कसा करावा आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती हे सर्वकाही जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र्र न्यूजच्या माध्यमातून.

या पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक आणि या पदासाठी आवश्यक पात्रता शासन प्राप्त विद्यापीठाची पदवी, व MS-CIT किंवा समतुल्य अशी आहे. या पदासाठी वयाची अट 22 ते 35 वर्षापर्यंत असावे तर याचे अर्ज शुल्क : ₹944 इतके आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 नोव्हेंबर 2023 हि आहे. या पदासाठी परीक्षेचे स्थळ नागपूर आहे.

या पदासाठी तुम्हाला प्रथम सहा महिन्याकरिता 15,000 त्यांनतर बारा महिन्याकरिता : 19,000 सेवेत कायम केल्यांनतर सुरुवातीचे वेतन दर महिन्याला 32,000 इतका पगार मिळणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ : mucbf.com या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.

Tags: BankClerkJobSkillकौशल्यनोकरीबँकलिपिक
Previous Post

दोन मित्रांच्या मदतीने केला बापाचा खून !

Next Post

पौष्टिक कडधान्याची कोशिंबीर रेसिपी

Next Post
पौष्टिक कडधान्याची कोशिंबीर रेसिपी

पौष्टिक कडधान्याची कोशिंबीर रेसिपी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group