Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीत युवती झाली बिनविरोध सदस्य
    जळगाव

    तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीत युवती झाली बिनविरोध सदस्य

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsNovember 8, 2023Updated:November 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    राज्यातील अनेक ग्रामपंचायतीचा निकाल संपूर्ण लागलेला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील देखील अनेक ग्रामपंचायतीचा निकाल आला आहे. यातील धरणगाव तालुक्यातील झुरखेडा ग्रामपंचायत सदस्यपदी कल्पनाताई नवल पाटील बिनविरोध निवड झाली आहे.

    सर्व पक्षीय वा सामाजिक राजकीय क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या कल्पना ताई नवल पाटील यांची झुरखेडा ता.धरणगाव ग्रामपंचायत सदस्य पदी बिनविरोध निवड झाली. प्रगतिशील शेतकरी नवल नामदेव पाटील यांच्या कनिष्ठ कन्या आहेत. कल्पना ताई मागील काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.

    सर्वात कमी वयाच्या गावातील पहिल्या युवती ग्रामपंचायत सदस्य होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेचे विविध पदाधिकारी निवडून आले. त्यात जळगाव जिल्हा मधील कल्पना ताई पाटील एक आहेत. शिकणं करत असताना ताई नी युवती न साठी राजकीय क्षेत्रा त देखील युवती मागे नाहीं हे सिध्द केलं .

    Dharangaon Gram Panchayat maharashtra Social ग्रामपंचायत धरणगाव महाराष्ट्र सामाजिक
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.