Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज
    जळगाव

    जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsNovember 7, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र राज्यासह जळगावकरांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला होता. तापमानात सातत्याने वाढ होत होती. अशातच ऑक्टोंबर महिना संपल्यानंतर आता हिवाळ्याचे आगमन होत आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यासह काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

    महाराष्ट्र राज्यात सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, त्याचप्रमाणे रत्नागिरीत पुढच्या दोन दिवसात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात देखील १० ते १३ नोव्हेंबर या दिवसात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

     

    Kolhapur maharashtra October Sangli Satara Sindhudurg ऑक्टोबर कोल्हापूर महाराष्ट्र सांगली सातारा सिंधुदुर्ग
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.